पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात 9 विधेयके मंजूर

लोकहित न्यूज ,मुंबई दि.6/07/2021 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 9 विधेयके मंजूर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – 2021 आज संस्थगित झाले. या दोन दिवसांच्या अधिवेशनात मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे. दोन्ही सभागृहात संमत विधेयके 9  संमत विधेयके (1)          सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 8.- महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021 (पर्यावरण व वातावरणीय […]

Continue Reading

महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना , क्रियाशील नेतृत्वाला येणार सोन्याचे दिवस जरा धीर धरा..

नितीन जाधव ,राजकीय विश्लेषक ,लोकहित न्यूज मंञालय,मुंबई महाविकास आघाडी तील क्रियाशील ,समाजप्रिय ,नेतृत्व संपन्न कार्यकर्त्यांना येणार सोन्याचे दिवस जरा धीर धरा.. मुंबई दि. 29/06/2021 महाविकास आघाडी ला पाहता पाहता दोन वर्षे होत आली आहेत .अनेक संकटा बरोबर कोरोनाचा सामना करुन सुध्दा सरकार व्यवस्थित कार्य करत आहे .अशातच सध्या सरकार मध्ये मतभेद आहेत नाराजीनाट्य असल्याचे विरोधकाकडून […]

Continue Reading

हा नेता खरच आहे लय पावरफुल .रेल्वे प्रकल्प बाधीत शेतकरी प्लाॕटधारकांना मिळणार पाचपट मोबदला.राष्ट्रवादीचे नेते सुरेश (आण्णा) घुले यांचे आभार.

रोखठोक लेखक नितीन जाधव नेता कोणाला म्हणावे , आमदार खासदार यांच्या पेक्षा ही नेत्याची ताकद जास्तच का असते आमचा नेता सुरेश (आण्णा ) घुले खरच आहेत लय पाॕवरफुल.. नितीन जाधव,लोकहित न्यूज पुणे ,दि.21/06/2021 सध्या अनेक कार्यकर्ते , पक्षाचे पदाधिकारी ,एवढेच नव्हे तर आमदार ,खासदार सुध्दा जनतेला अपेक्षित असलेला न्याय मिळवून देऊ शकत नाहीत माञ नेता […]

Continue Reading

मुंबई सह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा ईशारा मुख्यमंञ्याचे सतर्कतेचे आदेश

लोकहित न्यूज ,मुंबई मुंबईसह  कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा मुंबई दिनांक ७:  मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने […]

Continue Reading

सरकार चालवणे ही काय एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही शरद पवार भेटीदरम्यान मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती.

महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा निवास्थानी घेतली भेट -अनेक गंभीर विषयावर चर्चा झाली . लोकहित न्यूज,मुंबई दि.27/5/2021 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे  यांनी स्पष्टपणे पवार […]

Continue Reading

अरुण दादा बेल्हेकर संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांचे कार्य प्रशंसनीय ,गरीबांना करतात जेवण वाटप.

उपक्रमाचे होत आहे कौतुक बेल्हेकर संस्थेचा आपले जेवण आपल्या बांधवासाठी उपक्रम प्रशंसनीय..बाबा हे जेवण घ्या उपाशी राहु नका ,हक्काने मागा भूकलेल्या गरजूवंताना घासातला घास भरवणारा समाजसेवक शैलेंद्र बेल्हेकर सर्वांनाच भावला. लोकहित न्यूज ,हडपसर वार्ताहरदि.25/5/2021 कोरोना संसर्गामुळे माणसाचे जीवनमान फारच बिकट झाले आहे , तर हातावर पोट असणारी गोर गरीब जणता तर दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी […]

Continue Reading

कै.अजिंक्य घुले प्रथम पुण्यस्मरण निमित्त राष्ट्रवादीचे अजित घुले यांचेकडून आमदार निलेश लंके यांच्या कोवीड सेंटरसाठी 51000 चा धनादेश सुपूर्त.

आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वरिष्ठ नेते सुरेश घुले व युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांचे आभार व्यक्त केले आहेत. लोकहित न्यूज ,पारनेर वार्ताहर दि.24/5/2021 कै.अजिंक्य घुले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अजित घुले यांचेकडून आमदार निलेश लंके यांना 51000 रु मदतनिधी सुपूर्त कोरोनाची दुसरी लाट नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सुसज्ज अशी […]

Continue Reading

महाराष्ट्रात कुठेही लसनिर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच; भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी – ना. अजित पवार

लोकहित न्यूज ,पुणे दि,17/05/2021 भारत बायोटेकला पुण्यातील जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे; देशवासियांना लस लवकर मिळावी यासाठी आदेशाचे तातडीने पालन.. पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे आदेश खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण पार पाडली आहे. […]

Continue Reading

काँग्रेस चे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन.

लोकहित न्यूज पुणे दि.16/05/2021 खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राजकीय,सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील 24 दिवसापासून ते जहांगीर हाॕस्पीटल मध्ये उपचार घेत होते प्रकृतीत अचानक बिघाड झाला व सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. – राज्यसभेचे खासदार तसेच कॉंग्रेस समितीचे सचिव राजीव सातव यांचे पुण्यात सकाळी 9 वाजताच्या दरम्यान निधन झाले आहे. ते पुण्यातील […]

Continue Reading

दै.सकाळ चे हडपसर प्रतिनिधी युवा पञकार संदीप जगदाळे यांचे निधन

दै.सकाळचे हडपसर प्रतिनिधी पञकार संदीप जगदाळे यांचे कोरोनामुळे निधन. लोकहित न्यूज ,पुणे दि.13/05/2021 दै,सकाळचे हडपसर भागातील युवा पञकार संदीप जगदाळे वय (45) यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झाले. ते हडपसर परिसारात अनेक वर्षापासुन बातमीदारी करीत होते. मनमिळावू प्रसन्न स्वभावाचे असल्यामुळे जनमानसात लोकप्रिय होते. ते कोरेगाव पार्क येथिल एका अंध संस्थेत समाजसेवक पदी कार्यरत होते .हडपसर […]

Continue Reading