महाराष्ट्र
सामाजिक
मुंबई
डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्यासाठी मंगेश चिवटे मुख्यमंत्र्याकडे साकडे घालणार
Advertisement राज्यातील पत्रकारांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार! -राजाभाऊ माने लोकहित न्यूज. मुंबई.दि 16/09/24 – महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्या आणि राज्याचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना साकडे घालणार आहेत. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने […]