बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री चंद्रकांत दादां कडे?संघ व भाजपात हालचाली सुरू..

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे? संघ व भाजपात हालचाली सुरु.. लोकहित न्यूज मुंबई दि 30/12/24 महायुतीत राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणही टिपेला पोहोचलेआहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी होत आहे.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात उच्च व […]

Continue Reading

पत्रकारांच्या मुला मुलींच्या करिअरसाठी मदत करणार -नामदार चंद्रकांत दादा पाटील.

राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी मदत करणार! ना.चंद्रकातदादा पाटील यांची डिजिटल मिडिया संघटनेला ग्वाही. लोकहित न्यूज. पुणे दि 25/12/24 “राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभां व्यतिरिक्त कला, क्रीडा, संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेला पत्रकारांच्या मुला-मुलींना त्या-त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल […]

Continue Reading

शाहू इन्स्टिट्यूट च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साताऱ्यात संपन्न

सायबर”च्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी साताऱ्यात रंगले शाहू इन्स्टिट्यूटचै स्नेहसंमेलन! लोकहित न्यूज. कोल्हापूर दि 22/12/24 कोल्हापूरच्या शाहू इन्स्टिट्यूट (सायबर )संस्थेच्या एमबीए केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन दिनांक ७,८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी सातारा कास पठार, हॉटेल निवांत रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी ३२ जण सहभागी झाले होते. पहिले स्नेहसंमेलन ४० वर्षानंतर […]

Continue Reading

अखेर महायुती चे मंत्री खातेवाटप जाहीर. यादी पहा

महायुती मंत्री खातेवाटप जाहीर. संपूर्ण यादी. लोकहित न्यूज नेटवर्क. दि 21/12/24 1) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था 2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण 3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन 4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल 5) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे) 6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण 7) […]

Continue Reading

बार्शीत जरांगे पाटील कडून उमेदवारी मिळाल्यास संपादक राजाभाऊ माने विजयश्री खेचून आणतील

बार्शी त जरांगे पाटलाकडून उमेदवारी मिळाल्यास ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने तगडी फाईट देत विजय खेचून आणतील- मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव. लोकहित न्यूज मुंबई विशेषवृत्त दि 24/10/24 संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे  कडून ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने यांना बार्शी त उमेदवारी मिळाल्यास तगडी फाईट देऊन विजयश्री खेचून आणतील अशी राजकीय, सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू […]

Continue Reading

राजा माने यांना, समर्पित जीवनगौरव पुरस्कार

राजा माने यांना समर्पित जीवन गौरव पुरस्कार.. पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा राजा माने यांना समर्पित जीवन पुरस्कार   लोकहित न्यूज मुंबई. दि 02/10/24 – पुण्याच्या एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाच्या वतीने संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल “समर्पित जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. […]

Continue Reading

डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्यासाठी मंगेश चिवटे मुख्यमंत्र्याकडे साकडे घालणार

 राज्यातील पत्रकारांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार! -राजाभाऊ माने लोकहित न्यूज. मुंबई.दि 16/09/24 – महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्या आणि राज्याचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना साकडे घालणार आहेत. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी ह भ प समाधान महाराज देशमुख

 ह भ प समाधान महाराज देशमुख यांची  अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी  निवड. लोकहित न्यूज पुणे प्रतिनिधी दि 09/09/2024 ह भ प समाधान दत्तात्रय देशमुख राहणार बाबुर्डी तालुका बारामती यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ह भ प समाधान महाराज देशमुख […]

Continue Reading

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे-राजा माने

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे- राजा माने Ntv न्युजचा 22 वर्षपूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोश्यात संपन्न.   लोकहित न्यूज दि 5/09/24 लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जणसामान्यांपर्यंत पोहोचत आहे,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. ही आहे डिजिटल […]

Continue Reading

बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करावा मानिनी फाउंडेशनच्या डॉ. भारती चव्हाण यांचे पंतप्रधानांना खुले पत्र

“बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी” देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करावा – डॉ. भारती चव्हाण मानिनी फाउंडेशनने दिले पंतप्रधान आणि खासदारांना खुले पत्र पिंपरी, पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२४) अल्पवयीन मुली, मुले, युवती,महिलांवर बलात्कार, गॅंगरेप आणि हत्यांचे गुन्हे विविध माध्यमांमुळे उघडकीस येत आहेत. वर्ष २०२३ मध्ये ४ लाख ४५ हजार पेक्षा जास्त बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली […]

Continue Reading