पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपाचे समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी. सुरुवातीपासुनच होते आघाडीवर.

धनशक्तीचा विजय असल्याची स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्याची टिका .हा जनतेच्या पाठींब्याचा विजय – आवताडे लोकहित न्यूज पंढरपूर दि.02/05/2021  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे  3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का […]

Continue Reading

शरद पवार यांचे आदेशान्वये राष्ट्रवादी काँ.पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कै.अजिंक्य घुले यांचे स्मरणार्थ युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

लोकहित न्यूज ,पुणे. दि.30/4/2021 कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे काळाची गरज ओळखून मांजरी बुद्रुक मध्ये राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर आयोजित केले त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला व उत्साहात संपन्न झाले. कोरोनाच्या कठीण प्रसंगात रुग्णांना दिवसेंदिवस रक्ताची गरज भासत आहे.या कठीण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, लोकनेते शरद […]

Continue Reading

स्वतःचे एक वर्षाचे संपूर्ण वेतन तर काँग्रेस च्या 53 आमदारांचे एका महीन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार- महसूल मंञी बाळासाहेब थोरात.

लोकहित न्यूज नेटवर्क ,मुंबई. स्वतःच्या एक वर्षाच्या आणि ५३ आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार – महसूल मंत्री कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून […]

Continue Reading

हवेली व दौंड तालुक्यातील दोन्हीही आॕक्सीजन प्लँट राञीच ताब्यात घेतले, तालुक्यातील हाॕस्पीटलला व्यवस्थितपणे समन्वय साधत आॕक्सीजन पुरवठा केला जाईल -विजयकुमार चोबे अप्पर तहसीलदार हवेली

दोन्हीही प्लँटच्या ठीकाणी समन्वयासाठी शासनाची टिम तयार काळाबाजार होणार नाही . लोकहित न्यूज हवेली ,पुणे दि. 22/4/2021 लोणी काळभोर – हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व दौंड तालुक्यातील यवत येथील ऑक्सिजन प्लँट शासनाच्या ताब्यात घेऊन त्यामध्ये एकूण १० मेट्रिक टन ऑक्सिजन उतरविण्यात आले. पुणे व हवेली तालुका आणि दौंड तालुक्यातील हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवण्यात येईल अशी माहिती […]

Continue Reading

मांजरीबु ग्रामपंचायतीने गावकर्यासाठी प्राणवायूयुक्त 100 खाटांचे कोविड रुग्नालय ऊभे करावे अनेक रुग्नांचे जीव वाचतील तर गावचे सरपंच व सदस्यां चे कार्य भविष्यात सोनेरी अक्षरात नोंदवले जाईल..

लोकहित न्यूज ,पुणे.दि.19/4/2021 लेखक नितीन जाधवमंञालय मुख्य संपर्क प्रमुखमहाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ , मुंबई ..मो,9326398001 सबंध राज्यात तसेच आपल्या पुणे शहरात कोरोना रोगामुळे मृत्यू चे तांडव घङत आहे. सरकारी,खासगी यंत्रणा कोरोना रुग्नसंख्येच्या विस्फोटा समोर टिकाव धरु शकत नाही त्यात आॕक्सीजन बेड नाही,रेमडेसिवीर नाही ,व्हेँटीलेटर नाही म्हणून शेकडो रुग्न दगावत आहेत.जवळपास दीङलाख लोकसंख्या असलेल्या मांजरीबु […]

Continue Reading

मांजरीत लसीकरणाला उदंड प्रतिसाद आरोग्य विभागातर्फे लसी चा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन.

मांजरीत के.के.घुले विद्यालयात कोवीड लसीकरणाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद.. नितीन जाधव लोकहित न्यूज ,मांजरीबु.दि.6/04/2021 कोरोना संसर्गाने संपूर्ण देशभर थैमान घातलेले आहे अशातच सध्या कोरोना वर जालीम उपाय म्हणून महाराष्ट्र भर कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम शासनातर्फे हाती घेण्यात आली आहे.त्यात 45 वर्षे वयापुढील नागरिकांना महापालीका,जि.प.तसेच स्थानिक प्रशासनामार्फत मोफत कोविड लस टोचली जात आहे.मांजरीबु. येथिल के.के.घुले विद्यालयात […]

Continue Reading

दिलीप वळसेपाटील ,स्वीय सहाय्यक ते गृहमंत्री दैदिप्यमान प्रवास..

लोकहित न्यूज ,मुंबई .  शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील अखेरीस गृहमंत्री झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार […]

Continue Reading

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांचेकडे राजीनामा सुपूर्त.

लोकहित न्यूज ,मुंबई दि.5/04/2021  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. हायकोर्टाने सीबीआय चौकशीच्या निर्देशांनतर विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी झाली तर ही सरकारची नामुष्की […]

Continue Reading

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी कडक निर्बंध ,काय सुरु काय बंद नविन नियमावली सविस्तर ..

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी ने सर्वांनाच घेतले विचारात काय सुरु ,काय बंद नियमावली जाहीर . अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी मुख्यमंत्र्यांचे […]

Continue Reading

पत्रकारांचा जवळचा ‘ माहिती अधिकारी ‘ मिञ ’ हरपला राजेंद्र सरग (वय 54) यांचे पहाटे कोरोनाने निधन

लोकहित न्यूज ,पुणे दि.3/04/2021 मनमिळावू अधिकारी,पञकारांचे जवळचे मिञ मार्गदर्शक,व्यंगचिञकार ,कर्तव्यदक्ष अधिकारी सरग साहेब काळाच्या पडद्या आड सर्व क्षेञातून हळहळ व्यक्त पुणे  जिल्हा माहिती अधिकारी तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनायाचे पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक राजेंद्र एकनाथ सरग (वय 54) यांचे आज पहाटे कोरोना विषाणूंच्या आजारामुळे ससून रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार […]

Continue Reading