संभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना सेनेकडून उमेदवारी तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत आणणार.

लोकहित न्यूज, कोल्हापूर.दि 24/05/2022 संभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातुनच सेना उमेदवार देणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव समोर येत आहे तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत निर्माण करणार असल्याचे समजते. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार देणार असून त्यास महाआघाडी तील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष पाठिंबा देत मतदान करणार असल्याचे सुतोवाच […]

Continue Reading

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष च लढणार.. शिवसेनेत प्रवेश नाही.

लोकहित न्यू्ज, मुंबई दि 21/05/2022 संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढण्यावर ठाम असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे . संभाजीराजेंनी शिवसेनेच्या तिकीटावर राज्यसभेची निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता अपक्ष निवडणूक लढवण्यावर संभाजीराजे ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाही ; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते […]

Continue Reading

पुणे महानगरपालीका निवडणूक पार्श्वभूमीवर उपमुख्यमंञी अजित पवार यांची आज पुण्यात बैठक

शहर ,जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चा ही घेणार आढावा.. लोकहित न्यूज,पुणे दि.12/02/2022 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक महत्वाची आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. राज्यात नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. प्रभाग रचना निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. […]

Continue Reading

महाआवास योजनेला गती द्या ,मशीन ला नाही मजुरांच्या हाताला काम द्या कामाच्या ठीकाणी करणार सरप्राईज व्हीजीट -राज्यमंञी अब्दुल सत्तार

लोकहित न्यूज,मंञालय ,मुंबई. दि.2/02/2022 महा आवास योजनेला गती द्या ! राज्यातील विविध योजनांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री सत्तार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश गौण खनिज व महसूल वसुलीचाही घेतला आढावा खोटे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा कामांच्या ठिकाणी राज्यमंत्री सत्तार करणार सरप्राईज व्हिजिट आपले स्वतःचे घर असावे असे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय […]

Continue Reading

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईतच होणार

लोकहित न्यूज,मुंबई दि.29/11/2021 विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांची राष्ट्रवादी युवक काँ.नाशीक जिल्हा प्रभारी पदी निवड

लोकहित न्यूज ,पुणे दि.13/11/2021 राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशीक जिल्हा प्रभारी पदी निवड झाली आहे.अजित घुले हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांचे पुतणे असून अनेक वर्षापासून समाजसेवेचे कार्य करत आहेत तसेच राष्ट्रवादी काँ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केली होती व पुणेस्थित मांजरी […]

Continue Reading

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध संवर्गातील 15511 पदे भरणार -उपमुख्यमंञी अजित पवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवारतीन संवर्गात एकूण 15 हजार 511 पदे भरण्यात येणार लोकहित न्यूज ,मुंबई दि.6/07/2021 सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. कालच उपमुख्यमंत्री […]

Continue Reading

लशीची एकच किंमत का नाही ? जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे याला जबाबदार कोण – मंञी नवाब मलीक

लसीची आधी जास्त आणि नंतर कमी किंमत करुन जनतेच्या मनात संशय निर्माण करणारा विषय ठरतोय – नवाब मलिक याला पुनावाला स्वतः जबाबदार;त्यांना कोण बदनाम करत नाहीय… लोकहित न्यूज ,मुंबई मुंबई दि. 3 मे 2021 – केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पीटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर […]

Continue Reading