अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम संपन्न.

लोकहित न्यूज, मुंबई.. दि 26/02/2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व मंत्रीगण उपस्थित होते.. Post Views: 934

Continue Reading

राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार – प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे

लोकहित न्यूज, मुंबई दि 26/02/2023 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार- सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक 10 मार्च रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे.यासंबंधीचे सविस्तर पत्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी जारी केले आहे.महाराष्ट्र राज्यातील पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष […]

Continue Reading

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

लोकहित न्यूज. मुंबई दि 24/02/2023 आता औरंगाबाद नव्हे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद नाही तर धाराशिव म्हणायचे -केंद्र सरकारची मंजुरी. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सराकरची मंजुरी मिळाली आहे. यापुढे आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. देशाचे […]

Continue Reading

केवळ मुंबईच नव्हे तर दिल्ली दरबारी आपली स्वतःची छाप सोडणारा भाजप नेता म्हणजे सुजितसिंहजी ठाकूर.

वाढदिवस विशेषलेख.. लोकहित न्यूज.. मुंबई. दि 21/02/2023 केवळ मुंबईच नव्हे तर दिल्ली दरबारी आपली स्वतःची छाप सोडणारा भाजप नेता म्हणजे सुजितसिंहजी ठाकूर … माजी आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंहजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. वाढदिवस विशेष लेख स्वतःची वेगळी अशी राजकीय संघटन कार्यप्रणाली व कार्यतत्पर अभ्यासू संवाद कौशल्यामुळे परंड्याच्या या भूमिपुत्राने महाराष्ट्र मुंबईच नव्हे तर […]

Continue Reading

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नियुक्त.

लोकहित न्यूज..दिल्ली विशेष वृत्त दि 12/02/2023 महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र पती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल पदी विराजमान होणार आहेत. Post Views: 856

Continue Reading

चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप व श्री हेमंत रासने दोन्ही उमेदवार विजय संपादन करतील – मंत्री चंद्रकांत (दादा )पाटील लोकहित न्यूज. पुणे. दि 4/02/2023 विधानसभेच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या पक्षनेतृत्वानं उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार हेमंत रासने कसबा विधानसभा आणि पिंपरी-चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. कसबा पुणे […]

Continue Reading

राज्यातील युवा पिढीचे स्वप्न साकार करणार दावो स मधून महाराष्ट्रात एक लाख 40 हजार कोटीची गुंतवणूक व एक लाख रोजगार निर्माण होणार- मंत्री उदय सामंत

लोकहित न्यूज.मुंबई विशेष वृत्त दि 18/01/23 दावोसमधून महाराष्ट्रात १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूकएक लाख रोजगार निर्माण होणारः उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती.. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनाने विविध कंपन्यांसोबत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे गुंतवणूक करार करत ऐतिहासिक कामगिरी केली. याद्वारे राज्यात १ लाख रोजगार निर्माण होईल, असा विश्वास […]

Continue Reading

के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये पत्रकार दिन साजरा व पत्रकारांना शब्दयोद्धा पुरस्कार प्रदान

लोकहित न्यूज पुणे दि 5/01/2023 के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकार दिन व इन्स्टिट्यूटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पत्रकार दिनानिमित्त के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये हडपसरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी दै. सकाळचे प्रतिनिधी कृष्णकांत कोबल, लोकहित न्यूजचे संपादक तसेच मंत्रालय जनसंपर्क माध्यम प्रतिनिधी व राज्य मराठी पत्रकार संघाचे मुख्य संपर्क प्रमुख […]

Continue Reading

जेष्ठ संपादक तथा लेखक राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर.

लोकहित न्यूज. मुंबई दि 17/12/2022 नारायण सुर्वे पुरस्कारराजा माने यांना जाहीर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराची घोषणा ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सुरेखा कटारिया व डॉ.सुनिता बोरा,सौ.कल्पना […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सतत च्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास

लोकहित न्यूज मुंबई विशेष प्रतिनिधी दि 10/10/2022 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास, सरकारचे आभार. राज्यासह देशभरांमध्ये पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात उच्च न्यायालयाने सरकार वरती ताशेरे ओढत नाराजीची भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने महाराष्ट्र सह देशभरामध्ये पत्रकारांना न्याय मिळावा या संदर्भात […]

Continue Reading