लोकहित न्यूज..दिल्ली विशेष वृत्त दि 12/02/2023
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र पती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल पदी विराजमान होणार आहेत.
You cannot copy content of this page