मांजरी बुद्रुक गावात टून वॉल कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक अख्ख्या पार्किंगनेच पेट घेतला अनर्थ टळला पण सुरक्षित ता नाही.

मांजरी बुद्रुक गावात इलेक्ट्रिक दूचाकी जळून खाक,आखे पार्किंगच पेटले.. इलेक्ट्रिक दुचाकी चा वापर बेभरवशा चा.. लोकहित न्यूज,मांजरी बु.. प्रतिनिधी दि 25/05/2023 मांजरी बुद्रुक गावामध्ये आज सकाळी साडेसात वाजता सुमित बाळासाहेब भोसले यांच्या टूणवाल कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला जळून खाक झाली त्यामुळे आखे पार्किंग पेटले व दुसऱ्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतला..जीवित हानी नाही,कुटुंबातील युवकांच्या सतर्कतेमुळे […]

Continue Reading

धाराशिव जिल्ह्याची प्रगती व दुष्काळमुक्ती पासून सुटका करायची असेल तर मंत्री डॉ. सावंत यांच्या कार्यास बळ हवे . ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. गौतम लटके यांचा मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.

धाराशिव जिल्ह्याची प्रगती व मतदार संघाची दुष्काळ मुक्ती पासून सुटका मंत्री डॉ. सावंतच करू शकतात,ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.गौतमजी लटके यांचा मंत्री डॉ.सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश. लोकहित न्यूज.पुणे प्रतिनिधी. दि 19/03/2023 धाराशिव जिल्ह्याची प्रगती व भूम परांडा वाशी मतदार संघाची दुष्काळ मुक्ती पासून सुटका राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंतच करू शकतात त्यांच्या […]

Continue Reading

चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप व श्री हेमंत रासने दोन्ही उमेदवार विजय संपादन करतील – मंत्री चंद्रकांत (दादा )पाटील लोकहित न्यूज. पुणे. दि 4/02/2023 विधानसभेच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या पक्षनेतृत्वानं उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार हेमंत रासने कसबा विधानसभा आणि पिंपरी-चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. कसबा पुणे […]

Continue Reading

के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये पत्रकार दिन साजरा व पत्रकारांना शब्दयोद्धा पुरस्कार प्रदान

लोकहित न्यूज पुणे दि 5/01/2023 के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकार दिन व इन्स्टिट्यूटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पत्रकार दिनानिमित्त के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये हडपसरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी दै. सकाळचे प्रतिनिधी कृष्णकांत कोबल, लोकहित न्यूजचे संपादक तसेच मंत्रालय जनसंपर्क माध्यम प्रतिनिधी व राज्य मराठी पत्रकार संघाचे मुख्य संपर्क प्रमुख […]

Continue Reading

मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. शेवटी विजय हा सत्याचाच.

लोकहित न्यूज. मुंबई विशेष प्रतिनिधी दि 26/09/2022 चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१९ च्या विधानसभा […]

Continue Reading

मांजरी खुर्द येथीलअण्णा साहेब मगर शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प शैक्षणिक साहित्य वाटप करत जल्लोषात स्वागत.

लोकहित न्यूज. पुणे दि 15/06/2022 अण्णासाहेब मगर विद्या मंदिर मांजरी खुर्द येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत मांजरी खुर्द ता.हवेली येथील आण्णासाहेब मगर विद्यालयात पहिल्या दिवशी ता. 15 जुन रोजी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.राष्ट्रगीताने व विद्येची देवता सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अशोक आव्हाळे व डॉक्टर शिवदीप उंद्रे यांच्या […]

Continue Reading

मांजरीत राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.

घुले वस्ती मांजरी बु येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा. आरोग्य विभागाचा जागृतीपर उपक्रम लोकहित न्यूज. दि 17/05/2022 डेंगी हटवा जीवन टिकवा आज दिनांक 16 मे 2022 रोजी घुले वस्ती अंगणवाडी याठिकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य सहायक सुलाखे यांनी डेंग्यू विषयी लाभार्थ्यांना माहिती दिली,कोरडा दिवस पाळून परिसर स्वच्छता ठेवणे बाबत आरोग्य शिक्षण […]

Continue Reading

मांजरी बु येथे मातृदिनी माय छोटा स्कूल चे आदर्श माता सौ मिनाक्षी घुले यांच्या हस्ते उदघाट्न

मांजरी बु येथे माफक दरात उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – माय छोटा स्कूल संचालक मंडळ मांजरी म्हसोबा वस्ती येथे मातृ दिनाचे औचित्य साधत माय छोटा स्कुल प्री प्रायमरी स्कूल चे उदघाटन सौ मीनाक्षी ज्ञानेश्वर घुले सौ अनिता घुले यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न. लोकहित न्यूज मांजरी बु. दि 8/05/2022 मांजरी बु येथे मातृ […]

Continue Reading