कोण रे तो शंकर बोरकर .त्याला मातोश्री वर बोलवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश. स्वकर्तत्वातून यशाची उंची गाठणारे नेतृत्व म्हणजे शंकरराव (तात्या ) बोरकर ..

गावखेड्यातला साधा माणूस ते मुंबई नगरीतील दिग्गज उद्योजक,राजकारणीतरी ही पाय जमीनीवरच ,शंकरराव (तात्या) बोरकर .(वाढदिवस विशेष.) लोकहित न्यूज विशेष नितीन जाधव मुंबई मंञालय प्रतिनिधी . मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हातील वाशी तालुक्यातील एक तरुण नोकरी ,रोजगारासाठी मुंबईत जातो आणि काही वर्षामध्ये आपल्या स्वभावाची ,परिश्रमाची ,बुध्दीकौशल्याची छाप पाडत उद्योजक होतो. सुरुवातीला मुंबईत मध्ये नोकरी केली ,थोड स्थिर झाल्यावर […]

Continue Reading

मांजरीबु ग्रामपंचायतीने गावकर्यासाठी प्राणवायूयुक्त 100 खाटांचे कोविड रुग्नालय ऊभे करावे अनेक रुग्नांचे जीव वाचतील तर गावचे सरपंच व सदस्यां चे कार्य भविष्यात सोनेरी अक्षरात नोंदवले जाईल..

लोकहित न्यूज ,पुणे.दि.19/4/2021 लेखक नितीन जाधवमंञालय मुख्य संपर्क प्रमुखमहाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ , मुंबई ..मो,9326398001 सबंध राज्यात तसेच आपल्या पुणे शहरात कोरोना रोगामुळे मृत्यू चे तांडव घङत आहे. सरकारी,खासगी यंत्रणा कोरोना रुग्नसंख्येच्या विस्फोटा समोर टिकाव धरु शकत नाही त्यात आॕक्सीजन बेड नाही,रेमडेसिवीर नाही ,व्हेँटीलेटर नाही म्हणून शेकडो रुग्न दगावत आहेत.जवळपास दीङलाख लोकसंख्या असलेल्या मांजरीबु […]

Continue Reading

बहुगुणी निरपेक्ष तळमळीचा समाजसेवक तथा मंञालय अधिक्षक सुनिल खाडे वाढदिवस अभिष्टचिंतन.

बहुगुणी, समाजमनाची जाण असलेले लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे मंञालयातील कार्यालय अधिक्षक सुनिलजी खाडे.. लोकहित न्यूज,मुंबई लेखक नितीन जाधव . मंञालय मुख्य संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ,मुंबई , दि.23 डिसेंबर 2020 मंञालयातील माहिती व जनसंपर्क विभागात 1995 पासून कार्यरत असणारे बार्शी चे सुनिल खाडे सामाजिक ,सांस्कृतिक ,शासकीय,सहकारी ,बँकींग क्षेत्रांत नेहमीच अग्रेसर राहीले आहेत. दि महाराष्ट्र मंञालय […]

Continue Reading