अन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .

चालू घडामोडी महाराष्ट्र सामाजिक
Share now
Advertisement

लोकहित न्यूज , नगर दि.29/08/2021

विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरुन

अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच आमची ओळख असून कुणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देणे यासाठी टायगर ग्रुप च्या माध्यमातून देशातील चार राज्यांमध्ये या ग्रुपचे काम चालू असून या ग्रुप मध्ये काम करत असताना जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी या ग्रुपच्या माध्यमातून त्याला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो तर या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून टायगर ग्रुप ने ज्या ठिकाणी काही प्रसंग घडतात काही मदत लागते ती करण्यासाठी हा समूह नेहमी पुढे आलेला असून यापुढे देखील हे कार्य एका राज्यापुरते मर्यादित राहिले नसून देशातील चार राज्यांमध्ये हे काम चालू आहे यामध्ये तर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात असले तर अनेकांवर होत असेल त्याठिकाणी न्याय देण्यासाठी काही क्षणातच कोणताही विलंब न करता त्या व्यक्तीला न्याय कसा देता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू असतो हा समूह नेहमी सुख दुःखामध्ये एकमेकांच्या कार्यात सहभागी झाला आहे या पुढील काळात देखील असेच कार्य सुरू राहणार आहे मागील महिन्यात कोकणात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने या भागात मदतकार्य झाले पाहिजे ही हाक टायगर ग्रुपच्या वतीने सर्व भागात पाठविण्यात आली व या भागात सुमारे सोळा ट्रक साहित्य कोकण भागात पाठविण्यात आले एवढेच नव्हे तर चिपळूणमध्ये एका कुटुंबात नऊ माणसे दगावली असून त्या परिवारामध्ये एक जणाला मदतीची अत्यंत गरज आहे यासाठी थेट जर्मनीहून मला फोन आला व त्या कुटुंबाला मदत करा टायगर ग्रुप च्या वतीने तातडीने या परिवाराला मदत केली जाईल महाराष्ट्र हा संत महात्म्यांची पावनभूमी असलेला राज्य असून या राज्यात अनेक महापुरुष झाले या जन्मभूमी चा इतिहास जगाला परिचित असून त्या पावनभूमी मध्ये माझा जन्म झाला त्यामुळे या परमेश्वराचे एवढे उपकार मी मानतो की या पावन भूमीमध्ये जन्म घेणारा छत्रपती शिवराया नंतर अनेकांना येथे जन्म मिळाला त्या पावनभूमी मध्ये काम करत असताना सत्याला शेवटी काही वेळानंतर न्याय असतो मात्र काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सर्वांच्या सुखदुःखात आपल्याला सामील कसे होता येईल कुणावरही अन्याय होणार नाही व अन्य करणार्‍याविरुद्ध आपण शांत राहणार नाही अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा तेवढाच दोषी असतो त्यामुळे अन्याय करणाऱा आपल्यावर जेवढा उंच आवाज वाढवतो त्या दृष्टीने आपण त्याला प्रतिस्पर्धी विरोध निर्माण केला तर नक्कीच पुढील वेळेस तो आपल्यावर अन्याय करणार नाही याची देखील सर्वांनी नोंद घेतली पाहिजे प्रत्येकाने काम करत असताना 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पलीकडे जाऊन ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये मिळालेल्या संधीचे सोने करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असले तरी या समाजासाठी आपण कमावलेल्या पैशातून काही हिस्सा समाजकार्यासाठी खर्च केला पाहिजे ही संकल्पना प्रत्येकाने आपल्या मनात ठेवली पाहिजे…… तुज आहे तुजपाशी तू जागा चुकलासी या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करण्याचे भाग्य मिळेल त्याच्या ठिकाणी आपल्या मदत केली पाहिजे टायगर ग्रुप कडून 24 तास केव्हा कोणताही नागरिक मदत मागत असेल तर त्याला मदतीसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असतो कुणावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन दोन्ही गोष्टींचा सामना करून त्याला मदत कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो कुणावरही अन्याय करणे हे आम्हाला योग्य वाटत नाही आणि जर कोणी आमच्या नावाचा गैरवापर करून कोणावर अन्याय करत असेल तर त्याला देखील आम्ही सोडणार नाही आमची शिकवण आमची भूमिका आमचा संकल्प हा नेहमी समाजहिताचा राहिला असून समाजासाठी काम करत राहणे हेच आमचे ब्रीद वाक्य असून या माध्यमातून आज पर्यंत चार राज्यांमध्ये काम करत असताना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे आमच्याकडून कोणाला कोणताही अन्याय अत्याचार होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेतो व भविष्यकाळात देखील संघर्ष चिंगारी या गोष्टी आमच्या मनामध्ये व हृदयात असून या भूमीतील रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याच बरोबर फुले शाहू आंबेडकर यांचा आदर्श आमच्या मनात असल्यामुळे टायगर ग्रुप ने सामाजिक कार्याकडे आपले लक्ष वेधले असून नुकताच आमच्या कार्याचा पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने टायगर ग्रुप ला 2021 या पुरस्काराने सन्मानित केले त्यामुळे आमच्या कामाची उमेद वाढली असून पुरस्कार मिळवण्यापेक्षा पुरस्कारापेक्षा सर्वसामान्य जनतेचे कामे आमच्या आतुर होत असतांना त्यातून मिळालेला ो आनंद आहे तो आनंद नेहमी आम्हाला आमच्या चेहऱ्यावर आनंद देणारा असतो समोरच्याचे काम झाल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरील जे तेज आम्हाला पाहायला मिळते तेथेच आमच्या कार्याची पावती असते या पुढील काळात देखील टायगर ग्रुप हा पातळीवर जावून सामाजिक कार्यात प्रथम क्रमांकावर राहील याला राजकीय जोड कधीही मिळणार नाही राजकीय जोडे बाजूला ठेवून या परिवारामध्ये काम करणारे अनेक तरूण आहे या तरुणांना जी शिकवण आम्ही दिली ती शिकवण या पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपल्या आई-वडिलांचे पुण्य असून त्यांनी आपल्याला जी साधुसंतांनी शिकवण दिली त्या शिकवणीतून आदर्श महाराष्ट्र तसा आदर्श भारत करण्याचा आमचा संकल्प आहे हा संकल्प पुढे नेण्यासाठी तरुण तरुणाई ज्येष्ठ वृद्ध माता भगिनी यांना बरोबर घेऊन आम्ही यापुढे देखील असा समूह तयार करणार आहे या समूहामध्ये येणारा प्रत्येक सदस्य हा आमचा पाईक असून प्रत्येकाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा आदर्श भविष्यकाळात देखील असाच तेवत ठेवला जाईल टायगर ग्रुप हे नाव सर्वसामान्य जनतेच्या मुखात असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम या समूहाने केले आहे हा ग्रुप कोणत्याही राजकीय पक्षाच्या बरोबर काम करत नसून सर्वसामान्य जनता हीच आमची कामाची ओळख असून यापुढील काळात देखील प्रत्येक घराघरात गावागावात शहरा शहरात वाडी वस्त्यांवर टायगर ग्रुप हा सामाजिक कार्यात येत्या पाच वर्षात नक्कीच सर्वांना प्रेरणादायी कार्य असा ठसा उमटवेल याच बरोबर या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य चालू असते हे कार्य करत असताना प्रसिद्धीच्या पाठीमागे न जाता आपण करत असलेले कार्य हेच जनतेच्या हृदयात कसे ठेवता येईल हाच आमचा संकल्प असल्याचे टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय तानाजी जाधव यांनी बोलताना सांगितले काल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना साईबाबांची मूर्ती शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांना नुकताच पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत कोरोना काळात व कोकण भागात अतिवृष्टी झाल्याने त्यांनी काही तासातच शोधा ट्रक धान्य व किराणा व विविध साहित्य या भागात देण्याचा जो आदर्श उपक्रम राबविला याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले होते त्याबद्दल त्यांनी आमच्या कार्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठाने जो सन्मान दिला हा एकट्या तानाजी जाधव यांचा सन्मान असून टायगर ग्रुप मध्ये काम करणाऱ्या सर्व सभासदाचा हा सन्मान आहे हा सन्मान मी या सभासदांना बहाल केला असून भावी काळात देखील माझ्यासारखे हजारो तानाजी प्रत्येकाच्या कुटुंबात जन्माला येऊन त्याच्या आई-वडिलांची सेवा करण्याची कार्य घडवून एवढेच नव्हे तर एकत्र कुटुंब पद्धती ही प्रत्येक ग्रामीण भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवणारी संस्कृती आहे आपल्या संस्कृतीचा प्रत्येक तरुणाने आपल्या परिवारात आदर्श निर्माण करून द्यावा प्रत्येक टायगर ग्रुपच्या सदस्याला हीच आमची शिकवण आहे जोडणे तेवढे अवघड आहे तेवढे तोडणे हे काही शिक्षणाचे काम आहे त्यामुळे माणसे जोडत जावे जोडता जोडता त्याचा प्रवास किती असो मात्र या प्रवासामध्ये सर्वांना सामावून घेणे हीच काळाची गरज आहे जशी एखादी नदी आपल्या प्रवाहामध्ये सर्व गोष्टींना सामावून घेते त्यापलीकडे जाऊन सर्व नद्या एकाच समुद्राला जाऊन मिळतात गोड असणाऱ्या नद्यांचे पाणी ज्यावेळेस समुद्रात जाते त्यावेळेस त्या समुद्राचे पाणी खारे बनते त्याचप्रमाणे या टायगर ग्रुप मध्ये येणारे सर्व तरुण गोड आहेत या गोड भावनेने सामाजिक कार्याची जाणीव त्यांना करून देऊन अन्यायाविरुद्ध कसे लढता येईल हीच शिकवण आम्ही दिली आणि हीच शिकवण घेऊन चार राज्यांमध्ये या टायगर ग्रुप चे काम चालू आहे भविष्यकाळात देखील सर्वांना या माध्यमातून न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परमेश्वर के घर मे देर है लेकिन अंधेर नही त्याप्रमाणे काम करत असताना जो चुकतो तो माणूस जो चुकून सुधारतो तो माणूस जो चुकत नाही तो परमेश्वर याप्रमाणे आपण सर्व एक आहोत भारत माझा देश आहे या देशातील सर्वजण आम्ही बंधू या नात्याने वावरतो काही गोष्टींना काही घटकांकडून चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न होत असतो हा प्रयत्न कधीही कोणी करू नये हा देश एकसंघ असून या देशातील आदर्श मातेचे उदाहरण अनेकांनी पाहिली आहेत इतर देशांप्रमाणे भारत हा देश निसर्ग सौंदर्य भारतीय संस्कृती इतर जगात तिला जेवढे महत्त्व प्राप्त आहे तेवढे इतर देशाला कोठेही नाही याचे देखील सर्वांनी आकलन करावी आजपासून भारत माझा देश आहे हीच संकल्पना मनी धरून काम करावे हा एक संकल्प टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय तानाजी जाधव यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *