मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय दि.8 नोव्हेंबर 2023 .

लोकहित न्यूज.. मुंबई. धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. ( इतर मागास बहुजन कल्याण) राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता ( उद्योग विभाग) मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. ( जलसंपदा विभाग) […]

Continue Reading

मुंबईत महायुती च्या आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी नागरिकांशी साधला थेट संवाद.

लोकहित न्यूज. मुंबई दि 11/03/2023 लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार. मुंबई ला अधिक स्वच्छ, सुंदर. खड्डेमुक्त करणार –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये आज शिवसेना भाजपा आणि आरपीआय महायुती च्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला. मुबंई त आज महायुती च्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन […]

Continue Reading

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम संपन्न.

लोकहित न्यूज, मुंबई.. दि 26/02/2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व मंत्रीगण उपस्थित होते..

Continue Reading

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

लोकहित न्यूज. मुंबई दि 24/02/2023 आता औरंगाबाद नव्हे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद नाही तर धाराशिव म्हणायचे -केंद्र सरकारची मंजुरी. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सराकरची मंजुरी मिळाली आहे. यापुढे आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. देशाचे […]

Continue Reading

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नियुक्त.

लोकहित न्यूज..दिल्ली विशेष वृत्त दि 12/02/2023 महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र पती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल पदी विराजमान होणार आहेत.

Continue Reading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सतत च्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास

लोकहित न्यूज मुंबई विशेष प्रतिनिधी दि 10/10/2022 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास, सरकारचे आभार. राज्यासह देशभरांमध्ये पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात उच्च न्यायालयाने सरकार वरती ताशेरे ओढत नाराजीची भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने महाराष्ट्र सह देशभरामध्ये पत्रकारांना न्याय मिळावा या संदर्भात […]

Continue Reading

पत्रकारांच्या व समाजा च्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

लोकहित न्यूज,मुंबई विधान भवन दि 16/09/2022 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी विधान भवन मुंबई येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास जी दानवे यांची विधान भवन मुंबई येथे भेट घेतली यावेळी राजकीय. सामाजिक तसेच समाजातील वंचित घटक व पत्रकारांच्या विविध विषया संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी […]

Continue Reading

पत्रकारांसाठी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण व्हावे व विधान परिषदेवर संधी बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन लोकहित न्यूज. मंत्रालय मुंबई दि 21/07/2022 वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी केली थेट मागणी. वृत्तपत्र,वेब चॅनल,इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व सदरच्या प्रसार […]

Continue Reading

पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त व सरपंच,नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडणार मुख्यमंत्री ची घोषणा

लोकहित न्यूज मुंबई विशेष वृत्त दि 14/07/2022 पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त आता सरपंच व नगराध्यक्ष थेट लोकांमधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलीयं. नगर परिषदेच्या निवडणुका आता थेट होणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच थेट निवडून येतील. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला […]

Continue Reading