विकास कामे तातडीने मार्गी लावा ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे अधिकार्यांना आदेश

लोकहित न्यूज,मुंबई दि.6 जानेवारी 2021 विकास कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक .राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना थेट आदेश औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला प्रशासकीय मान्यता, ग्रामीण भागातील विकास कामे, ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणारे पुरस्कार यावर तात्काळ कार्यवाही करा असे आदेश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास […]

Continue Reading

सिंधूताई सपकाळ यांच्या आश्रमास रोख देणगी देत उद्योजक संग्राम पठारे यांनी केला वाढदिवस साजरा

मांजरीबु प्रतिनिधी दि.1 जानेवारी 2021 सिंधुताई सपकाळ यांचे संस्थेस रोख देणगी, अनाथ मुलांना खाऊ वाटप करुन संग्राम पठारे यांचा वाढदिवस साजरा. खराडीतील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संग्राम पठारे पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मांजरीतील सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमास रोख देणगी सुपूर्त केली तर संतुलन संस्थेतील अनाथ मुलांना खाऊ वाटप केले.आमदार सुनिल टिंगरे यांचे प्रेरणेतून व […]

Continue Reading

होय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार ?काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..

लोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली .. दि.11 डिसेंबर 2020 महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच […]

Continue Reading

महसूल यंञणेच्या बळकटी करणासाठी प्रयत्न करणार राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे आश्वासन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकी दरम्यान विविध विषयावर चर्चा.

लोकहित न्यूज नेटवर्क ,मंञालय मुंबई.दि.6डिसेंबर 2020 महसूल यंत्रणा बळकटी करणासाठी प्रयत्न !मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे आश्वासन मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. महसूल यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. […]

Continue Reading

प्रा.जयंत आसगावकर यांच्या विजयाचे खरे शिल्पकार गृहराज्यमंञी सतेज पाटील होय करुन दाखवल..

लोकहित न्यूज, कोल्हापूर दि.5 डिसेंबर 2020 होय आमच ठरल होत विजय खेचून आणण्याची जबाबदारी घेतली होती . कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी ठरवलं की ते करुन दाखवतात असंच काहीसं समीकरण जिल्ह्याच्या राजकारणात तयार झालं आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते जिल्हा परिषदेत झालेल्या सत्तांतरापर्यंत याचा प्रत्यय आला आहे. इतकंच नाही तर पदवीधर व शिक्षकनिवडणूकीच्या निकालानंतर ते […]

Continue Reading

महाविकास आघाडी पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय

लोकहित न्यूज,पुणे प्रतिनिधी दि 4 डिसेंबर 2020 पुणे पदवीधर निवडणुकीतही महाविकास आघाडीचीच बाजी राष्ट्रवादीचे अरूण लाड यांचा दणदणीत विजय यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. पुणे पदवीधर मतदार संघात 1 लाख […]

Continue Reading

राज्यातील काजू उत्पादक शेतकर्यांना दिलासा वर्षभराचा100% जीएसटी परतावा मिळणार.

लोकहित न्यूज, मंञालय मुंबई दि.2 डिसेंबर 2020 राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ,उद्योगमंञी सुभाष देसाई यांच्या प्रयत्नाला यश महाविकास आघाडी शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिस्स्याचा १०० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधीचे शासन […]

Continue Reading

चंद्रकांत दादांची बोल्ड उडणार हे निश्चित -राज्यमंञी सतेज पाटील.

कोल्हापूर वार्ताहर दि.2 डिसेंबर 2020 पुणे पदवीधर मतदारसंघात हॕट्रीक चे स्वप्न चंद्रकांत दादांनी पाहू नये यावेळी त्यांची बोल्ड उडणार आहे असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे प्रसिद्धी माध्यमाबरोबर बोलताना लगावला. शिवाजी पेठ येथील मतदान केंद्रावर भेटीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही […]

Continue Reading

आज 28 नोव्हें2020 पंतप्रधान मोदीजी चार वाजून पंचवीस मिनीटांनी पुणे येथिल सिरम कंपनीत दाखल होणार घेणार लस प्रगतीचा आढावा.

सिरम कंपनीकडून लस उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर पंतप्रधान मोदी काय घोषणा करणार सबंध देशाचे लागले लक्ष लोकहित न्यूज पुणे 28 नोव्हेंबर 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटला लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत यावेळी ते सिरम इन्स्टिट्यूट येथे एक तास लसीची प्रक्रिया कशी होते या संदर्भात व्यवस्थितरीत्या चर्चा करणार आहेत. पंतप्रधान […]

Continue Reading

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मताधिक्य देण्याचा संकल्प करा परभणी येथील सहविचार सभेत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन

  परभणी   प्रतिनिधी दि.27 मराठवाडा पदवीधर निवडणूक मतदार संघ महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून   मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देण्याचा संकल्प करा असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.     शुक्रवार ( दि.27 )  रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथील आ.सुरेश वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली  सहविचार सभेत […]

Continue Reading