खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राषन केले बारामतीत पोलीसाचा धक्कादायक मृत्यू

लोकहित न्यूज ,बारामती पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बारामती, 30 मार्च : बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे वय […]

Continue Reading

औरंगाबाद (संभाजीनगर)साठी 1680 कोटी च्या पाणीपुरवठा योजनेचे शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करणार उद्घाटन

लोकहित न्यूज ,मुंबई दि.9 डिसेंबर 2020 संभाजीनगरसाठी १६८० कोटींची पाणी पुरवठा योजना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ पालकमंञी सुभाष देसाई यांची माहिती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने मंजूर केलेल्या महत्वाकांक्षी अशा १६८० कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन शनिवारी (दि. १२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार […]

Continue Reading

प्रा.जयंत आसगावकर यांच्या विजयाचे खरे शिल्पकार गृहराज्यमंञी सतेज पाटील होय करुन दाखवल..

लोकहित न्यूज, कोल्हापूर दि.5 डिसेंबर 2020 होय आमच ठरल होत विजय खेचून आणण्याची जबाबदारी घेतली होती . कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी ठरवलं की ते करुन दाखवतात असंच काहीसं समीकरण जिल्ह्याच्या राजकारणात तयार झालं आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते जिल्हा परिषदेत झालेल्या सत्तांतरापर्यंत याचा प्रत्यय आला आहे. इतकंच नाही तर पदवीधर व शिक्षकनिवडणूकीच्या निकालानंतर ते […]

Continue Reading

जगातील सर्वोत्तम शिक्षकाचा बहुमान सोलापूर चे जि.प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर भारतीयांची मान उंचावली.

लोकहित न्यूज ,सोलापूर दि.4 डिसेंबर 2020 सात कोटीचा जिल्हा परिषदेचा गुरुजी भारतीयांचा सलाम – रणजितसिंह डीसले सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, भारताला पहिल्यादाचं मिळाला सन्मान युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ 3 डिसेंबर रोजी […]

Continue Reading

दिव्यांग बांधवांना समाजाकडून सहानुभूतीची नव्हे प्रेमाची अपेक्षा डाॕ सचिन आबणे यांचे प्रतिपादन

लोकहित न्यूज पुणे दि.3 डिसेंबर 2020 अरुणदादा बेल्हेकर राष्ट्र निर्माण संस्थेमार्फत वृत्तपञ विक्रीक्षेञातील कष्टाळू दिव्यांग बांधव डिंबळे यांना दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करुण गौरव केल्यामुळे दिव्यांगाना जगण्याची नवी प्रेरणा मिळेल . शासनाच्या विविध योजनाची माहीती देणारी कार्यशाळा दिव्यांगासाठी फायदेशीर डाॕ.सचिन आबणे दिव्यांग बांधवांनी कष्टातून मेहनतीने सर्व क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.त्यांना समाजाकडून सहानभूतीची नव्हे […]

Continue Reading

चंद्रकांत दादांची बोल्ड उडणार हे निश्चित -राज्यमंञी सतेज पाटील.

कोल्हापूर वार्ताहर दि.2 डिसेंबर 2020 पुणे पदवीधर मतदारसंघात हॕट्रीक चे स्वप्न चंद्रकांत दादांनी पाहू नये यावेळी त्यांची बोल्ड उडणार आहे असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे प्रसिद्धी माध्यमाबरोबर बोलताना लगावला. शिवाजी पेठ येथील मतदान केंद्रावर भेटीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही […]

Continue Reading

आता घरांच्या किंमती नियंत्रित राहणार ठराविक जमीनीवर जास्त बांधकाम करण्याची मूभा.

लोकहित न्यूज. मुंबई १ डिसेंबर 2020 घरांच्या किमती नियंत्रित राहणार बांधकामाचे क्षेत्र वाढणार.ठराविक जमिनीवर जास्त बांधकामाची मूभा असेल. तसेच विद्यमान विकास नियंत्रण नियमावलीनुसार टीडीआर, प्रीमिअरच्या सवलती घेत कमीतकमी 1.15 आणि जास्तीत जास्त 2.55 चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करता येत होते .मात्र नव्या युनिफाईड डीसीआर मधील सुधारित तरतुदीनुसार ही मर्यादा 1.60 ते 3 पर्यंत वाढणार आहे त्याशिवाय […]

Continue Reading

पुणे मनपात समाविष्ट 11 गावामधील मूलभूत सुविधासाठी पीएमआरडीए ने निधी द्यावा .

लोकहित न्यूज पुणे 29/11/2020 समाविष्ट गावांमधील सुविधांसाठी पीएमआरडीएने निधी देण्याची मागणी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्येच मुलभूत सुविधा देताना महापालिकेवर मोठा आर्थिक भार पडला असून ,आता नव्याने 23 गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेने ही जोर धरलेला आहे त्यामुळे महापालिका हद्दीतील गावे समाविष्ट झाल्यावर येथे मूलभूत सुविधा देताना महापालिकेला मोठी आर्थिक कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट […]

Continue Reading

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश ११ कोटी जामखेड नगर परिषदेच्या खात्यात घरकुल योजनेसाठी वर्ग

जामखेड जामखेड नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पाचे एकूण ९३३ लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान अखेर राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने नगर परिषदेच्या खात्यात वर्ग झाले आहे. त्यामुळे अर्धवट बांधकाम आसलेल्या लाभार्थीच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही दोनवर्षा पुर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे. या घरकुल योजनेत पात्र […]

Continue Reading
chaityabhumi news

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा,चैत्यभुमीवर गर्दी नको

अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण, ऑन-लाईन माध्यमातून दर्शन ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला विविध यंत्रणाकडून आढावा मंञालय मुंबई मुंबई, दि. २३:- ‘महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी […]

Continue Reading