सरकारी कामात अडथळा आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा नाशिक न्यायालयाचा निकाल.

लोकहित न्यूज.नाशिक दि 08/03/2023 आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना […]

Continue Reading

राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार – प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे

लोकहित न्यूज, मुंबई दि 26/02/2023 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार- सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक 10 मार्च रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे.यासंबंधीचे सविस्तर पत्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी जारी केले आहे.महाराष्ट्र राज्यातील पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष […]

Continue Reading

पत्रकारांच्या समस्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक राज्य मराठी पत्रकार संघाच्या संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात मंत्री संदिपान भुमरे यांचे प्रतिपादन..

लोकहित न्यूज,संभाजीनगर दि 09/09/2022 पत्रकारांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक:ना.संदीपान भुमरे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी कार्य करणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सोबत आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार भक्कमपणे उभे राहिले असून लवकरच पत्रकारांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल,असे आश्वासन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी िदले.महाराष्ट्र राज्य पत्रकार […]

Continue Reading

मांजरी बु येथे मातृदिनी माय छोटा स्कूल चे आदर्श माता सौ मिनाक्षी घुले यांच्या हस्ते उदघाट्न

मांजरी बु येथे माफक दरात उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – माय छोटा स्कूल संचालक मंडळ मांजरी म्हसोबा वस्ती येथे मातृ दिनाचे औचित्य साधत माय छोटा स्कुल प्री प्रायमरी स्कूल चे उदघाटन सौ मीनाक्षी ज्ञानेश्वर घुले सौ अनिता घुले यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न. लोकहित न्यूज मांजरी बु. दि 8/05/2022 मांजरी बु येथे मातृ […]

Continue Reading

मराठा नसलेल्या अमोल मिटकरी यांनी आमच्या मराठा समाजाच्या तरुणाई ची माथी भडकावू नयेत अशा माणसांना पवारांनी पदे देऊ नयेत -भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण

वाघाचे कातडं पांघरलेला कोल्हा ओळखा लोकहित न्यूज. नाशिक दि 22/04/2022 वाघाचे कातडे पांघरलेला कोल्हा ओळखा मराठा समाजाला आवाहन – मराठा नसलेल्या मिटकरींनी आमच्या समाजाच्या तरूणाईची माथी भडकावून नये – भाजप प्रवक्ते अजित चव्हाण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे समाजात, सोशल मिडीयात महाराष्ट्रात जातीय, सामाजिक सौहार्द धोक्यात आलं आहे आहे. मराठा- ब्राम्हण समाजात तेढ निर्माण […]

Continue Reading

दुग्ध पदार्थ व्यवसायिकास कोयत्याने मारून गंभीर जखमी करून त्यांच्याकडील लॅपटॉप रोख रक्कम जबरदस्तीने लुटणारे आरोपींना कोंढवा तपास पथकाने केले जेरबंद

लोकहित न्यूज,कोंढवा दि 18/04/2022 दुग्ध पदार्थ व्यवसायिकास कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करून लॅपटॉप सह रोख रक्कम जबरदस्तीने लुटणारे आरोपी कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने केले जेरबंद . दिनांक 14/ 3 /2022 रोजी सायंकाळी साडेसात वाजता चे सुमारास पांडुरंग सदाशिव कुरणे वय 42 वर्षे फ्लॅट नंबर 202,श्रेया प्लाझा गणपती माथा मंदिर समोर वारजे माळवाडी, पुणे […]

Continue Reading

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस च्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय भाजप च्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव..

लोकहित न्यूज.. कोल्हापूर दि 16/04/2022 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९२०१२ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७३१४७ इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा […]

Continue Reading

पुणे महानगरपालीका निवडणूक पार्श्वभूमीवर उपमुख्यमंञी अजित पवार यांची आज पुण्यात बैठक

शहर ,जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चा ही घेणार आढावा.. लोकहित न्यूज,पुणे दि.12/02/2022 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक महत्वाची आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. राज्यात नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. प्रभाग रचना निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. […]

Continue Reading

कितीही जोर लावा पुणे महापालीकेत भाजपचाच महापौर बसणार तर राष्ट्रवादीची स्वप्न चक्काचूर होणार – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील .

लोकहित न्यूज .विशेष वृत्त मांजरीबु. पुणे.दि.8/02/2022 कितीही जोर लावा पुणे महापालीकेत भाजपचाच महापौर बसणार राष्ट्रवादीचे स्वप्न चक्काचुर होणार ,चंद्रकांत पाटील. यांची स्पष्टोक्ती.कोणी कितीही जोर लावा ,प्रभागाची पाहीजे तशी चिरफाड करा जनता भाजपाच्या पाठीशी आहे.पाच वर्षातील कामे जनतेने पाहिली आहेत त्यामुळे पुढचा महापौर भाजपचाच होणार .आणखीन एकदा भाजपाच सत्ता काबीज करणार मांजरीबु येथिल पञकार परिषदेत भाजपा […]

Continue Reading

मुक्तांगणकर्ते,जेष्ठ लेखक ,व्यसनमुक्तीचे जणक डाॕ.अनिल अवचट(बाबा) यांचे पुण्यात निधन

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,वैधकशास्ञाचे तज्ञ, जेष्ठ लेखक,अभ्यासू पञकार डाॕ.अनिल अवचट यांनी वयाच्या 77 वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला लोकहित न्यूज ,पुणे दि.27/01/2022 मुक्तांगणकर्ते व्यसनमुक्तीचे जणक डाॕ .अनिल अवचट(बाबा) यांचे पुण्यात निधन. आज 27 जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाले. मराठी पत्रकारितेला डॉ. अनिल अवचट […]

Continue Reading