राज्यसभेत भाजपा एक पाऊल पुढेच. पियुष गोयल डॉ अनिल बोन्डे व स्टार उमेदवार धनंजय महाडीक यांचा मोठा विजय.

चालू घडामोडी देश/विदेश मुंबई राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज, मुंबई दि 11/06/2022

राज्यसभेत भाजपा एक पाऊल पुढे असल्याचे सिद्ध झाले.भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोन्डे, धनंजय महाडिक यांचा मोठा विजय. कोल्हापूर च्या आखाड्यात महाडिक यांनी पवार यांना केले चितपट.भाजपच्या राज्यसभेतील घवघवीत विजयामुळे महाराष्ट्रतील भाजप ची खेळी यशस्वी.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मायक्रो प्लांनिंग उपयोगी आले तसेच महाडिक यांचा विजय सुकर करण्यासाठी योजलेली आकड्यांची आखणी विजयात रूपांतरीत केली असल्याचे स्पष्ट दिसले. मवीआ सरकार साठी हा धक्का समजला जात आहे. येणाऱ्या काळात मविआ सरकार अस्थिर होऊ शकते असा राजकीय जाणकरांचा व्होरा आहे. Follow our FB Page www.lokhitnews3. in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *