महसूल यंञणेच्या बळकटी करणासाठी प्रयत्न करणार राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे आश्वासन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकी दरम्यान विविध विषयावर चर्चा.
लोकहित न्यूज नेटवर्क ,मंञालय मुंबई.दि.6डिसेंबर 2020 महसूल यंत्रणा बळकटी करणासाठी प्रयत्न !मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे आश्वासन मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. महसूल यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. […]
Continue Reading