आता घरांच्या किंमती नियंत्रित राहणार ठराविक जमीनीवर जास्त बांधकाम करण्याची मूभा.

लोकहित न्यूज. मुंबई १ डिसेंबर 2020 घरांच्या किमती नियंत्रित राहणार बांधकामाचे क्षेत्र वाढणार.ठराविक जमिनीवर जास्त बांधकामाची मूभा असेल. तसेच विद्यमान विकास नियंत्रण नियमावलीनुसार टीडीआर, प्रीमिअरच्या सवलती घेत कमीतकमी 1.15 आणि जास्तीत जास्त 2.55 चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करता येत होते .मात्र नव्या युनिफाईड डीसीआर मधील सुधारित तरतुदीनुसार ही मर्यादा 1.60 ते 3 पर्यंत वाढणार आहे त्याशिवाय […]

Continue Reading

डाॕ.शितल आमटे यांचीआत्महत्या , सामाजिक क्षेञात खळबळ आनंदवन गहीवरले.

आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य शीतल आमटे-करजगी यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे. चंद्रपूर वार्ताहर  आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांची आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य […]

Continue Reading

भामाआसखेड चे काम पूर्ण सरकारच्या वर्षपूर्तीला निवडणूक काळात दिलेले आश्वासनपूर्ती 1 डिसेंबर पासून चाचणी -आमदार सुनील टिंगरे

लोकहित न्यूज पुणे 30नोव्हेंबर 2020 सरकारच्या वर्षपूर्तीलाच वडगावशेरी मतदार संघातील पाणी प्रश्नाची आश्‍वासनपूर्ती होत असल्याचा आनंद. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,पालकमंञी अजित पवार प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश -आमदार सुनील टिंगरे वडगावशेरी पुणे सरकारच्या वर्षपूर्तीलाच वडगावशेरी मतदार संघातील पाणी प्रश्नाची आश्‍वासनपूर्ती असल्याचा आनंद आहे.शहराच्या पूर्व भागातील पाणी प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे योजना काम शंभर टक्के पूर्ण झालेले […]

Continue Reading

पुणे मनपात समाविष्ट 11 गावामधील मूलभूत सुविधासाठी पीएमआरडीए ने निधी द्यावा .

लोकहित न्यूज पुणे 29/11/2020 समाविष्ट गावांमधील सुविधांसाठी पीएमआरडीएने निधी देण्याची मागणी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्येच मुलभूत सुविधा देताना महापालिकेवर मोठा आर्थिक भार पडला असून ,आता नव्याने 23 गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेने ही जोर धरलेला आहे त्यामुळे महापालिका हद्दीतील गावे समाविष्ट झाल्यावर येथे मूलभूत सुविधा देताना महापालिकेला मोठी आर्थिक कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट […]

Continue Reading

पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना -अनिल देशमुख

मुंबई प्रतिनिधी 28 नोव्हेंबर 2020 महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पोलीस बांधवासाठी महत्त्वपूर्ण घरांची योजना राबवण्यात येणार राज्यातील महा विकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना […]

Continue Reading

आज 28 नोव्हें2020 पंतप्रधान मोदीजी चार वाजून पंचवीस मिनीटांनी पुणे येथिल सिरम कंपनीत दाखल होणार घेणार लस प्रगतीचा आढावा.

सिरम कंपनीकडून लस उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर पंतप्रधान मोदी काय घोषणा करणार सबंध देशाचे लागले लक्ष लोकहित न्यूज पुणे 28 नोव्हेंबर 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटला लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत यावेळी ते सिरम इन्स्टिट्यूट येथे एक तास लसीची प्रक्रिया कशी होते या संदर्भात व्यवस्थितरीत्या चर्चा करणार आहेत. पंतप्रधान […]

Continue Reading

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मताधिक्य देण्याचा संकल्प करा परभणी येथील सहविचार सभेत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन

  परभणी   प्रतिनिधी दि.27 मराठवाडा पदवीधर निवडणूक मतदार संघ महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून   मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देण्याचा संकल्प करा असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.     शुक्रवार ( दि.27 )  रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथील आ.सुरेश वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली  सहविचार सभेत […]

Continue Reading

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश ११ कोटी जामखेड नगर परिषदेच्या खात्यात घरकुल योजनेसाठी वर्ग

जामखेड जामखेड नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पाचे एकूण ९३३ लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान अखेर राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने नगर परिषदेच्या खात्यात वर्ग झाले आहे. त्यामुळे अर्धवट बांधकाम आसलेल्या लाभार्थीच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही दोनवर्षा पुर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे. या घरकुल योजनेत पात्र […]

Continue Reading

महावितरण मध्ये एसईबीसी प्रवर्ग वगळून होणार भरती तसेच एसईबीसी प्रवर्ग बाजूला ठेवून शिक्षण प्रवेश मिळणार मराठा समाज आक्रमक

मराठा समाजाला आरक्षण न देता पदभरती आदेश तसेच शिक्षण प्रवेशासंबंधी चा आदेश शासनाने काढला असल्यामुळे मराठा समाज प्रचंड नाराज. मुंबई प्रतिनिधी मराठा समाजाला अंधारात ठेवून महावितरणे भरती चे परिपञक काढले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणी ऊर्जा मंञी नितीन राऊत यांच्यावर मराठा समाजातील विविध संघटनेने रोष व्यक्त केला आहे. मराठा समाज तीव्र आंदोलन करण्याच्या […]

Continue Reading
Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash

दलाला मार्फत काम घेऊन येणारांची गय नाही जनतेची पिळवणूक कशासाठी-पिंपरिचिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश.

पुणे नवनाथ जाधव कोणाचेही काम असल्यास माझ्याकडे एजंटच्या मार्फत येऊ नये तसेच सामाजिक संस्थांनी काम करत असताना आपण ज्या जनतेचे काम करत आहोत या जनतेची पिळवणूक होता कामा नये याकडे लक्ष हवे. अनेक संघटना राज्यभरात काम करत असताना दलालीच्या मार्फत मोठी पिळवणूक करत असल्याचे माझ्या निदर्शनास आले असून यापुढील काळात कोणत्याही दलालाने एजंटाने माझ्या कार्यालयाकडे […]

Continue Reading