डाॕ.शितल आमटे यांचीआत्महत्या , सामाजिक क्षेञात खळबळ आनंदवन गहीवरले.

चालू घडामोडी सामाजिक
Share now
Advertisement
आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य शीतल आमटे-करजगी यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे.

चंद्रपूर वार्ताहर

 आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांची आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.त्यांच्या आत्महत्या मुळे सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *