खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राषन केले बारामतीत पोलीसाचा धक्कादायक मृत्यू

लोकहित न्यूज ,बारामती पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बारामती, 30 मार्च : बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे वय […]

Continue Reading

क्राईम ब्रँच वसुली केंद्र , एक ही पोलीसस्टेशन असे नाही की जिथे पैसा जमा होत नाही – मीरा बोरवणकर

लोकहित न्यूज ,मुंबई राज्यात पोलीस प्रशासनात प्रचंड खाबुगिरी असल्याचा धक्कादायक खुलासा मीरा बोरवणकर यांनी केला. पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नसल्याचे त्यांनी सांगितले. एकही पोलीस स्टेशन नाही कि जिथे पैसे जमा होत नाहीत. यावेळी त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. राजकारणी लोकांना […]

Continue Reading

संजय राऊतांनी अनिल देशमुखांना फटकारले..

लोकहित न्यूज ,मुंबई गृहमंत्री महोदयांचे बोलणे कमीत कमी असावे .ऊठसूट कॕमेरा समोर जाऊ नये. संजय राऊतांनी अनिल देशमुख यांच्यावर आक्रमकपणे तोफ डागली आहे. ते म्हणतात अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याचे कमीत कमी बोलणे असावे . उठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशीचे जाहीर आदेश देणे बरे नव्ह . सौ सोनार की […]

Continue Reading

आता 45 वर्षा वरील सर्वांना कोरोना लस

कोविड प्रतिबंधात्मक लस ४५ वर्षांवरील सर्वांना देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार लोकहित न्यूज, मुंबई दि.23 मार्च 2021 देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. […]

Continue Reading

वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिस शेख यांची नियुक्ती

लोकहित न्यूज ,मुंबई दि.19 मार्च 2021. वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिस शेख यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनिस शेख यांची 3 वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी उपसचिव दर्जाचा मुस्लिम अधिकारी पात्र ठरतो. यासाठी वक्फ बोर्डासमोर संदेश तडवी आणि अनिस शेख यांची नावे आली होती. यापैकी श्री. […]

Continue Reading

महाज्योती ,सारथी, बार्टीसाठी प्रत्येकी 150कोटी रुपये तर मौलाना आझाद महामंडळास 200 कोटी तरतूद

लोकहित न्यूज ,मुंबई वेगवेगळ्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी 150 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास विकास महामंडळ साठी 100 कोटी एवढे अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर मौलाना आझाद महामंडळास 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली […]

Continue Reading

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा मार्च महिन्याचा महिला विशेषांक प्रकाशित झाला आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या अंकात विविध कर्तृत्ववान महिलांची ओळख करून देणाऱ्या यशकथा, योजना आदींचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रातील आणि भारतातील महिलांच्या चळवळींच्या संदर्भात काही आत्मचिंतन व त्याचे शाश्वत विकासाशी काय नाते आहे याचा ऊहापोह करणारा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. महिलांसाठी राज्य शासन राबवत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी […]

Continue Reading

56 तलाठी कार्यालयाच्या बांधकामास मंजुरी मिळवणारा सिल्लोड – सोयगाव ठरला राज्यातील पहिला मतदार संघ !

लोकहित प्रतिनिधी मुंबई दि.8 मार्च 2021 राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मिळाली सतरा कोटींच्या निधीला मंजुरी मतदार संघातील तलाठ्यांना कार्यालय आणि त्या ठिकाणी त्यांचे निवासस्थान असले पाहिजे असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. त्यासाठी ते अनेक दिवसापासून प्रयत्न करीत होते. अखेर निधी मंजूर झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण […]

Continue Reading

मानिव अकृषीक करण्यास महसूल प्रशासन नकार देत असल्यामुळे अखिल भारतीय सेवा समिती तर्फे ,पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार धरणे जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन.मल्हारी कुंजीर पुणे शहराध्यक्ष सेवा समिती .

लोकहित न्यूज पुणे प्रतिनिधी दि.2 मार्च 2021 गावच्या परिघ क्षेत्रातील जमिनी व रहिवास असलेले जमिनी क्षेत्र अकृषिक असते त्याची शासन दरबारी अंमलबजावणी होत नाही सामान्याला न्याय मिळावा व कायद्याची जागृती व्हावी म्हणून करणार धरणे आंदोलन – मल्हारी कुंजीर शहराध्यक्ष सेवा समिती पुणे. मानिव अकृषीक ही संकल्पना सामान्य लोकांना न्याय मिळावा व गावच्या परिघ क्षेत्रातील जमिनी […]

Continue Reading

मांजरीबु गावातील एटीएम सेंटर नावालाच नेहमीच असतो खडखडाट ग्राहकांना मनस्ताप.

मांजरीबु .दि.2 मार्च 2021 मांजरीबु गावातील एटीएम सेंटर केवळ नावालाच नेहमीच असतो खडखडाट मांजरीबु गावातील अॕक्सीस बँक,एचडीएफसी बँक,इंडीकॕश एटीएम सेंटर नावालाच आहेत का ? नेहमीच येथे खडखडाट पहावयास मिळतो यामुळे सामान्यासह ,नोकरदार ,व्यापारी ,दुकानदार असलेल्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मांजरीबु गावात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लोकसंख्येत ही सातत्याने वाढ होत आहे.तसेच पुणेजिल्हा शिक्षण […]

Continue Reading