कार्या ला न्याय न देऊ शकणाऱ्या तालुकाप्रमुखासह. अन्य पदाधिकाऱ्यांची उचल बांगडी होणार. परंडा वाशी बाजार समिती पराभव जबाबदार कोण?

परंडा,वाशी चे तालुका प्रमुख सह जिल्हा मुख्य पदाधिकारी मंत्री सावंत यांच्या कार्याला न्याय देऊ शकले नाहीत दुसऱ्या फळीतील अभ्यासू कार्यकर्त्याला संधी मिळण्याचे संकेत. धाराशिव विशेष प्रतिनिधी.. दि 30/04/2023 मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात यशस्वी योजनांच्या कार्याचा झंझावात सुरू असतानाच बाजार समितीच्या निवडणुका लागल्या त्यात भूम चा विजय वगळता परंडा व वाशी बाजार समितीत सत्ताधारी […]

Continue Reading

धाराशिव जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणार. मंत्री डॉ. तानाजी सावंत. वाढदिवस विशेष

धाराशिव जिल्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध. भूम परंडा मतदारसंघ पायाभूत सुविधेसह सुजलाम सुफलाम बनवणार. मंत्री डॉ. तानाजी सावंत. वाढदिवस विशेष लेख लोकहित न्यूज. मुंबई दि 15/03/2023 धाराशिव जिल्ह्याचा खणखणीत आवाज राज्याचे लोकप्रिय आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्यपद्धतीवर टाकलेला थोडक्यात प्रकाशझोत. वाढदिवस विशेषलेख -लेखक नितीन जाधव सन्माननीय  मंत्री डॉ.तानाजी सावंत […]

Continue Reading

मुंबईत महायुती च्या आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी नागरिकांशी साधला थेट संवाद.

लोकहित न्यूज. मुंबई दि 11/03/2023 लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार. मुंबई ला अधिक स्वच्छ, सुंदर. खड्डेमुक्त करणार –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये आज शिवसेना भाजपा आणि आरपीआय महायुती च्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला. मुबंई त आज महायुती च्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सतत च्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास

लोकहित न्यूज मुंबई विशेष प्रतिनिधी दि 10/10/2022 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास, सरकारचे आभार. राज्यासह देशभरांमध्ये पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात उच्च न्यायालयाने सरकार वरती ताशेरे ओढत नाराजीची भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने महाराष्ट्र सह देशभरामध्ये पत्रकारांना न्याय मिळावा या संदर्भात […]

Continue Reading

मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. शेवटी विजय हा सत्याचाच.

लोकहित न्यूज. मुंबई विशेष प्रतिनिधी दि 26/09/2022 चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१९ च्या विधानसभा […]

Continue Reading