वाराणसी (उत्तरप्रदेश)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विंध्य प्रांतातील सोनभद्र ,मिर्झापूर जिल्ह्यासाठी हर घर नल योजना रविवारी व्हिडीओ काॕन्फरन्स च्या माध्यमातून सुरु करण्यात आली.या प्रसंगी सोनभद्र मध्ये मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ उपस्थित होते.
सोनभद्र व मिर्झापूर मधील 41 लाख ग्रामस्थांना या योजनेद्वारे पाणी दिले जाईल .यासाठी 555538 कोटी खर्च येणार आहे.विंध्यांचल प्रांत हा नैसर्गिक स्ञोतांनी संपन्न असला तरी त्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्ष केले होते.