धाराशिव जिल्ह्याची प्रगती व दुष्काळमुक्ती पासून सुटका करायची असेल तर मंत्री डॉ. सावंत यांच्या कार्यास बळ हवे . ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. गौतम लटके यांचा मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.

धाराशिव जिल्ह्याची प्रगती व मतदार संघाची दुष्काळ मुक्ती पासून सुटका मंत्री डॉ. सावंतच करू शकतात,ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.गौतमजी लटके यांचा मंत्री डॉ.सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश. लोकहित न्यूज.पुणे प्रतिनिधी. दि 19/03/2023 धाराशिव जिल्ह्याची प्रगती व भूम परांडा वाशी मतदार संघाची दुष्काळ मुक्ती पासून सुटका राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंतच करू शकतात त्यांच्या […]

Continue Reading

राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार – प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे

लोकहित न्यूज, मुंबई दि 26/02/2023 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार- सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक 10 मार्च रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे.यासंबंधीचे सविस्तर पत्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी जारी केले आहे.महाराष्ट्र राज्यातील पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष […]

Continue Reading

जेष्ठ संपादक तथा लेखक राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर.

लोकहित न्यूज. मुंबई दि 17/12/2022 नारायण सुर्वे पुरस्कारराजा माने यांना जाहीर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराची घोषणा ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सुरेखा कटारिया व डॉ.सुनिता बोरा,सौ.कल्पना […]

Continue Reading

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा तर सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

लोकहित न्यूज,मुंबई दि.6/02/2022 भारतरत्न लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी दिल्या आहेत. दरम्यान लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर […]

Continue Reading
patrakar sangh sneh sammelan news

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भिवंडी महानगर क्षेत्राच्या वतीने संघातील पत्रकारांचे दिवाळी स्नेह संमेलन कार्यक्रम उत्सहात संपन्न

पत्रकार बांधवांनी पत्रकार संघाचे नाव बदनाम होईल असे काम करू नये – किशोर पाटीलआपण सर्व पत्रकार एकत्र राहणं, एकत्र विचार करणं गरजेचे – दिनकर गायकवाड भिवंडी – रमण पंडित पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री.वसंत मुंडे, राज्य संघटक श्री.संजय भोकरे, राज्य सरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री.भगवान […]

Continue Reading