घर घर तिरंगा सर्वसामान्यांचा अभिमान, भाजप प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी लेखाद्वारे मांडले विचार. लोकहित न्यूज, नाशिक. दि 8/08/2022 घर घर तिरंगा अभियान सर्वसामान्यांचा अभिमानभाजपा प्रदेश प्रवक्ते -अजित चव्हाण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी घरघर तिरंगा अभियान हे आवाहन करून जणू सर्वसामान्य भारतीयांचा सन्मान केला आहे. अशोक […]
Continue ReadingCategory: मुंबई
लोकमत समूहाचे ज्येष्ठ संपादक डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ माने यांनी मंगेशजी चिवटे यांचा मंत्रालयात केला सत्कार.
लोकहीत न्यूज, मंत्रालय मुंबई दि 28/07/2022 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख पदी मंगेशजी चिवटे यांची निवड झाल्याबद्दल मुंबई लोकमत चे जेष्ठ संपादक तथा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ माने, जनसंपर्क विभागाचे कार्यालय अधीक्षक सुनिलजी खाडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख नितीनजी जाधव यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. […]
Continue Readingपत्रकारांसाठी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण व्हावे व विधान परिषदेवर संधी बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन लोकहित न्यूज. मंत्रालय मुंबई दि 21/07/2022 वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी केली थेट मागणी. वृत्तपत्र,वेब चॅनल,इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व सदरच्या प्रसार […]
Continue Readingपेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त व सरपंच,नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडणार मुख्यमंत्री ची घोषणा
लोकहित न्यूज मुंबई विशेष वृत्त दि 14/07/2022 पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त आता सरपंच व नगराध्यक्ष थेट लोकांमधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलीयं. नगर परिषदेच्या निवडणुका आता थेट होणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच थेट निवडून येतील. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला […]
Continue Readingराज्यसभेत भाजपा एक पाऊल पुढेच. पियुष गोयल डॉ अनिल बोन्डे व स्टार उमेदवार धनंजय महाडीक यांचा मोठा विजय.
लोकहित न्यूज, मुंबई दि 11/06/2022 राज्यसभेत भाजपा एक पाऊल पुढे असल्याचे सिद्ध झाले.भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोन्डे, धनंजय महाडिक यांचा मोठा विजय. कोल्हापूर च्या आखाड्यात महाडिक यांनी पवार यांना केले चितपट.भाजपच्या राज्यसभेतील घवघवीत विजयामुळे महाराष्ट्रतील भाजप ची खेळी यशस्वी. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मायक्रो प्लांनिंग उपयोगी आले तसेच महाडिक यांचा विजय सुकर करण्यासाठी […]
Continue Readingआमशा पाडवी यांना शिवसेनेकडून विधानपरिषद साठी उमेदवारी सामान्य कार्यकर्त्यास न्याय मिळाल्यामुळे राज्यभर शिवसैनिकात उत्साह.
लोकहित न्यूज. मुंबई दि 07/06/2022 सध्या राज्यात राज्यसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असताना आता विधानपरिषद च्या 10 जागा साठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होत आहे. त्यात शिवसेनेकडून खुद्द उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार च्या जिल्हा प्रमुख आमशा पाडवी या सामान्य कार्यकर्ते यांना विधानपरिषद साठी उमेदवारी जाहीर केली त्या मुळे महाराष्ट्र भर शिवसैनिकात सकारात्मक संदेश पोहोचला असून […]
Continue Readingसंभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना सेनेकडून उमेदवारी तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत आणणार.
लोकहित न्यूज, कोल्हापूर.दि 24/05/2022 संभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातुनच सेना उमेदवार देणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव समोर येत आहे तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत निर्माण करणार असल्याचे समजते. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार देणार असून त्यास महाआघाडी तील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष पाठिंबा देत मतदान करणार असल्याचे सुतोवाच […]
Continue Readingराज्याच्या लौकिकास साजेसी तरी कपात करावी ही तर सामान्य माणसाची क्रूर थट्टा च यालाच म्हणतात उंटाच्या तोंडात जिरे -देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकार वर जळजळीत टीका
फडणवीसांची ट्वीटर पोस्ट प्रचंड वायरल समाज माध्यमातून विविध कमेंट.. लोकहीत न्यूज. मुंबई दि 22/05/2022 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी राज्य सरकारने पेट्रोल डिझेल किंमत कमी करून सामान्य ला दिलासा दिला नसून जनतेची क्रूर थट्टा केली असल्याचे म्ह्टले आहे. त्यानी आपल्या पोस्ट मध्ये सरकारचा समाचार घेतला.अन्य राज्य 7ते 10रु दिलासा देत आहेत आणि आपण केवळ 1.5 […]
Continue Readingप्रसाद लाड. प्रवीण दरेकर सुजितसिंह ठाकूर यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी मिळण्याचे संकेत तर भाजपात अनेक नेत्यांचे लॉबिंग सुरु..इच्छुकांची यादी मोठी
लोकहित न्यूज मुंबई दि 21/05/2022 राज्यसभेसाठी सध्या सर्वच पक्षाची धावपळ सुरू झाली असताना आता विधान परिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपमध्ये तर आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली असून, याची यादी बरीच मोठी आहे. विधान परिषदेवर भाजपचे चार जण सहज निवडून जाणार असल्याने या चार जागासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहेत. कुणाला मिळु शकते […]
Continue Readingसंभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष च लढणार.. शिवसेनेत प्रवेश नाही.
लोकहित न्यू्ज, मुंबई दि 21/05/2022 संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढण्यावर ठाम असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे . संभाजीराजेंनी शिवसेनेच्या तिकीटावर राज्यसभेची निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता अपक्ष निवडणूक लढवण्यावर संभाजीराजे ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाही ; राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते […]
Continue Reading