आता घरांच्या किंमती नियंत्रित राहणार ठराविक जमीनीवर जास्त बांधकाम करण्याची मूभा.

लोकहित न्यूज. मुंबई १ डिसेंबर 2020 घरांच्या किमती नियंत्रित राहणार बांधकामाचे क्षेत्र वाढणार.ठराविक जमिनीवर जास्त बांधकामाची मूभा असेल. तसेच विद्यमान विकास नियंत्रण नियमावलीनुसार टीडीआर, प्रीमिअरच्या सवलती घेत कमीतकमी 1.15 आणि जास्तीत जास्त 2.55 चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करता येत होते .मात्र नव्या युनिफाईड डीसीआर मधील सुधारित तरतुदीनुसार ही मर्यादा 1.60 ते 3 पर्यंत वाढणार आहे त्याशिवाय […]

Continue Reading

पुणे मनपात समाविष्ट 11 गावामधील मूलभूत सुविधासाठी पीएमआरडीए ने निधी द्यावा .

लोकहित न्यूज पुणे 29/11/2020 समाविष्ट गावांमधील सुविधांसाठी पीएमआरडीएने निधी देण्याची मागणी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्येच मुलभूत सुविधा देताना महापालिकेवर मोठा आर्थिक भार पडला असून ,आता नव्याने 23 गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेने ही जोर धरलेला आहे त्यामुळे महापालिका हद्दीतील गावे समाविष्ट झाल्यावर येथे मूलभूत सुविधा देताना महापालिकेला मोठी आर्थिक कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट […]

Continue Reading

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश ११ कोटी जामखेड नगर परिषदेच्या खात्यात घरकुल योजनेसाठी वर्ग

जामखेड जामखेड नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पाचे एकूण ९३३ लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान अखेर राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने नगर परिषदेच्या खात्यात वर्ग झाले आहे. त्यामुळे अर्धवट बांधकाम आसलेल्या लाभार्थीच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही दोनवर्षा पुर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे. या घरकुल योजनेत पात्र […]

Continue Reading
chaityabhumi news

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा,चैत्यभुमीवर गर्दी नको

अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण, ऑन-लाईन माध्यमातून दर्शन ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला विविध यंत्रणाकडून आढावा मंञालय मुंबई मुंबई, दि. २३:- ‘महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी […]

Continue Reading
ravsaheb danve news

दोन महीन्यात भाजपाचे सरकार दिसेल केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे यांचा दावा.

परभणी दि.23/11/2020: राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले नेतेगण भिन्न विचारांच्या पक्षातील असून नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचाच पायपुस, कार्यशैली कुणाला उमगत नाही. त्यामुळे हे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार असल्याचे सांगत त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात विराजमान होईल असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी परभणीत केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार […]

Continue Reading