घर घर तिरंगा सर्वसामान्यांचा अभिमान, भाजप प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी लेखाद्वारे मांडले विचार. लोकहित न्यूज, नाशिक. दि 8/08/2022 घर घर तिरंगा अभियान सर्वसामान्यांचा अभिमानभाजपा प्रदेश प्रवक्ते -अजित चव्हाण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी घरघर तिरंगा अभियान हे आवाहन करून जणू सर्वसामान्य भारतीयांचा सन्मान केला आहे. अशोक […]
Continue ReadingTag: भाजपा महाराष्ट्र
राज्यसभेत भाजपा एक पाऊल पुढेच. पियुष गोयल डॉ अनिल बोन्डे व स्टार उमेदवार धनंजय महाडीक यांचा मोठा विजय.
लोकहित न्यूज, मुंबई दि 11/06/2022 राज्यसभेत भाजपा एक पाऊल पुढे असल्याचे सिद्ध झाले.भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोन्डे, धनंजय महाडिक यांचा मोठा विजय. कोल्हापूर च्या आखाड्यात महाडिक यांनी पवार यांना केले चितपट.भाजपच्या राज्यसभेतील घवघवीत विजयामुळे महाराष्ट्रतील भाजप ची खेळी यशस्वी. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मायक्रो प्लांनिंग उपयोगी आले तसेच महाडिक यांचा विजय सुकर करण्यासाठी […]
Continue Readingसंभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना सेनेकडून उमेदवारी तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत आणणार.
लोकहित न्यूज, कोल्हापूर.दि 24/05/2022 संभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातुनच सेना उमेदवार देणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव समोर येत आहे तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत निर्माण करणार असल्याचे समजते. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार देणार असून त्यास महाआघाडी तील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष पाठिंबा देत मतदान करणार असल्याचे सुतोवाच […]
Continue Readingप्रसाद लाड. प्रवीण दरेकर सुजितसिंह ठाकूर यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी मिळण्याचे संकेत तर भाजपात अनेक नेत्यांचे लॉबिंग सुरु..इच्छुकांची यादी मोठी
लोकहित न्यूज मुंबई दि 21/05/2022 राज्यसभेसाठी सध्या सर्वच पक्षाची धावपळ सुरू झाली असताना आता विधान परिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपमध्ये तर आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली असून, याची यादी बरीच मोठी आहे. विधान परिषदेवर भाजपचे चार जण सहज निवडून जाणार असल्याने या चार जागासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहेत. कुणाला मिळु शकते […]
Continue Readingउत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस च्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय भाजप च्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव..
लोकहित न्यूज.. कोल्हापूर दि 16/04/2022 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९२०१२ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७३१४७ इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा […]
Continue Readingकितीही जोर लावा पुणे महापालीकेत भाजपचाच महापौर बसणार तर राष्ट्रवादीची स्वप्न चक्काचूर होणार – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील .
लोकहित न्यूज .विशेष वृत्त मांजरीबु. पुणे.दि.8/02/2022 कितीही जोर लावा पुणे महापालीकेत भाजपचाच महापौर बसणार राष्ट्रवादीचे स्वप्न चक्काचुर होणार ,चंद्रकांत पाटील. यांची स्पष्टोक्ती.कोणी कितीही जोर लावा ,प्रभागाची पाहीजे तशी चिरफाड करा जनता भाजपाच्या पाठीशी आहे.पाच वर्षातील कामे जनतेने पाहिली आहेत त्यामुळे पुढचा महापौर भाजपचाच होणार .आणखीन एकदा भाजपाच सत्ता काबीज करणार मांजरीबु येथिल पञकार परिषदेत भाजपा […]
Continue Readingवृत्तपञ व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणार केंद्रीय अर्थ राज्यमंञी डाॕ.भागवत कराड यांची औरंगाबाद येथिल पञकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ग्वाही.
लोकहित न्यूज,विशेष वृत्त. औरंगाबाद .दि.17/0/2021 वृत्तपत्र व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणारकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची पत्रकार संघाच्या वार्तालापमध्ये ग्वाही पत्रकार संघाच्या प्रस्तावानुसार करदात्याला वृत्तपत्र खरेदीवर वार्षिक पाच हजाराची सवलत देण्याबरोबरच वृत्तपत्र व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करू. तसेच पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि जनसामान्यांपर्यंत योजना पोहचाव्यात यासाठी […]
Continue Readingनारायण राणे यांना सूक्ष्म,लघु ,मध्यम उद्योग मंञालय, भारती पवार आरोग्य राज्यमंञी, भागवत कराड अर्थ राज्यमंञी तर कपील पाटील पंचायतराज राज्यमंञी
लोकहित न्यूज नेटवर्क. नवीदिल्ली दि.8/07/2021 केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून एकूण ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे. तर, सर्वाधिक चर्चा झालेल्या नारायण राणेंना नेमकी काय जबाबादरी मिळणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. अखेर, आजच नव्या मंत्र्यांचे खाते वाटपही जाहीर झाले असून, यामध्ये नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग […]
Continue Reading