बांधकामासाठी लागणारे स्टीलची मागणी वाढली.
लोकहीत न्यूज नेटवर्कजालना.दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक ठीकाणी गृहप्रकल्प सुरु झाले आहेत .बांधकामासाठी सळई ,स्टील मोठ्या प्रमाणात वापरावे लागते त्यामुळे नविन प्रकल्पाची सुरुवात जोरकसपणे झाल्याने स्टीलची मागणी अचानक वाढल्याचे चिञ आहे.कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या स्टील उद्योगाला सध्या भरारी मिळत आहे.एका बाजूला स्टीलची मागणी वाढली तर दुसरीकडे कच्चा माल व स्क्रॕप पुरवठा घटल्यामुळे या उद्योगाला अडचण जाणवत आहे. […]
Continue Reading