संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव येथील वॉटर ग्रीड योजनेला तत्वत : मान्यता कृषी मंत्री अब्दुल सत्तार

लोकहित न्यूज. मुंबई मंत्रालय दि 27/09/2022 सोयगाव तालुका वॉटर ग्रीड योजनेला तत्वता मान्यता ! कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय अभ्यास करून दोन आठवड्यात घेणार पुन्हा बैठक निजामकालीन बंधाऱ्यांसाठीही घेतली जाणार बैठक संभाजीनगर (औरंगाबाद ) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी कृषिमंत्री […]

Continue Reading

मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. शेवटी विजय हा सत्याचाच.

लोकहित न्यूज. मुंबई विशेष प्रतिनिधी दि 26/09/2022 चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१९ च्या विधानसभा […]

Continue Reading

पत्रकारांच्या व समाजा च्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

लोकहित न्यूज,मुंबई विधान भवन दि 16/09/2022 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी विधान भवन मुंबई येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास जी दानवे यांची विधान भवन मुंबई येथे भेट घेतली यावेळी राजकीय. सामाजिक तसेच समाजातील वंचित घटक व पत्रकारांच्या विविध विषया संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी […]

Continue Reading

पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त व सरपंच,नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडणार मुख्यमंत्री ची घोषणा

लोकहित न्यूज मुंबई विशेष वृत्त दि 14/07/2022 पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त आता सरपंच व नगराध्यक्ष थेट लोकांमधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलीयं. नगर परिषदेच्या निवडणुका आता थेट होणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच थेट निवडून येतील. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला […]

Continue Reading

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपाचे समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी. सुरुवातीपासुनच होते आघाडीवर.

धनशक्तीचा विजय असल्याची स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्याची टिका .हा जनतेच्या पाठींब्याचा विजय – आवताडे लोकहित न्यूज पंढरपूर दि.02/05/2021  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे  3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का […]

Continue Reading