राज्यभरात टिका होत असल्यामुळे अजित पवार यांनी तो निर्णय बदलला .
लोकहित न्यूज ,मुंबई दि.13/05/2021 ईमेज बिल्डींग व सोशल मिडीया मार्केटींगसाठी 6 कोटी शासकीय निधी केला होता मंजूर…विरोधकाकडून कडाडून विरोध तर जनतेमध्ये ही उठली होती टिकेची झोड ,निर्णय बदलला. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. […]
Continue Reading