पत्रकारांचा जवळचा ‘ माहिती अधिकारी ‘ मिञ ’ हरपला राजेंद्र सरग (वय 54) यांचे पहाटे कोरोनाने निधन
लोकहित न्यूज ,पुणे दि.3/04/2021 मनमिळावू अधिकारी,पञकारांचे जवळचे मिञ मार्गदर्शक,व्यंगचिञकार ,कर्तव्यदक्ष अधिकारी सरग साहेब काळाच्या पडद्या आड सर्व क्षेञातून हळहळ व्यक्त पुणे जिल्हा माहिती अधिकारी तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनायाचे पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक राजेंद्र एकनाथ सरग (वय 54) यांचे आज पहाटे कोरोना विषाणूंच्या आजारामुळे ससून रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार […]
Continue Reading