शिवसेनेचा आज षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा ,देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारा व शिवसैनिकाचे आत्मबल ताकद वाढवणारा ऐतिहासिक मेळावा ,भाजपा चा ठाकरे शैलीत घेणार समाचार

लोकहित न्यूज ,मुंबई दि.15/10/2021 शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आज सायंकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय बोलतात याकडे राज्यासह ,देशाचे लक्ष लागले आहे.सुमारे 1200 जणांच्या उपस्थिती त सदरचा दसरा मेळावा होणार आहे.भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी ठाकरे सरकार वर अनेक दिवासापासून आरोपांची राळ उठवली असून ईडी कडून अनेक बड्या मंञ्याची होत असलेली चौकशी ,लखीमपूर मधील शेतकरी […]

Continue Reading

महाराष्ट्रातील पूर स्थितीवर सातत्याने केंद्राचे लक्ष केंद्रीय गृहमंत्री ,मुख्यमंत्री गृहराज्य मंञी यांच्या संपर्कात – देवेंद्र फडणवीस

आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि पिण्याचे पाणी तसेच अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. लोकहित न्यूज मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील […]

Continue Reading

महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना , क्रियाशील नेतृत्वाला येणार सोन्याचे दिवस जरा धीर धरा..

नितीन जाधव ,राजकीय विश्लेषक ,लोकहित न्यूज मंञालय,मुंबई महाविकास आघाडी तील क्रियाशील ,समाजप्रिय ,नेतृत्व संपन्न कार्यकर्त्यांना येणार सोन्याचे दिवस जरा धीर धरा.. मुंबई दि. 29/06/2021 महाविकास आघाडी ला पाहता पाहता दोन वर्षे होत आली आहेत .अनेक संकटा बरोबर कोरोनाचा सामना करुन सुध्दा सरकार व्यवस्थित कार्य करत आहे .अशातच सध्या सरकार मध्ये मतभेद आहेत नाराजीनाट्य असल्याचे विरोधकाकडून […]

Continue Reading

सरकार चालवणे ही काय एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही शरद पवार भेटीदरम्यान मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती.

महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा निवास्थानी घेतली भेट -अनेक गंभीर विषयावर चर्चा झाली . लोकहित न्यूज,मुंबई दि.27/5/2021 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे  यांनी स्पष्टपणे पवार […]

Continue Reading