महायुती मंत्री खातेवाटप जाहीर. संपूर्ण यादी.
लोकहित न्यूज नेटवर्क. दि 21/12/24
1) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन
4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
5) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
7) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
8) गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
9) गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
10) गणेश नाईक – वनमंत्री
11) दादा भुसे – शालेय शिक्षण
12) संजय राठोड – जलसंधारण
13) धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
14) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
15) उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
16) जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
17) पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
18) अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा
19) अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
20) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
21) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
22) दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
23) अदिती तटकरे – महिला व बालविकास
24) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
25) माणिकराव कोकाटे – कृषी
26) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
27) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
28) संजय सावकारे – कापड
29) संजय शिरसाट – सामाजिक न्याय
30) प्रताप सरनाईक – वाहतूक
31) भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
32) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
33) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
34) आकाश फुंडकर – कामगार
35) बाबासाहेब पाटील – सहकार
36) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State of Ministers)
1) आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार
2) माधुरी मिसाळ – शहर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
3) पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शाळा शिक्षण, सहकार, खाण
4) मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, एनर्जी, महिला आणि बालकल्याण
5) इंद्रनील नाईक – औद्योगिक, उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
6) योगेश कदम – गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषधे प्रशासन
भाजपकडे असणारी खाती
महसूल
जलसंधारण
उच्च व तंत्र शिक्षण
कौशल्य विकास
सांस्कृतिक
वन
राजशिष्टाचार
पर्यावरण
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली खाती ( कॅबिनेट)
अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन शुल्क
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
अदिती तटकरे – महिला व बालकल्याण
धनंजय मुंडे – अन्न नागरी पुरवठा
बाबासाहेब पाटील – सहकार्य
मकरंद पाटील – मदत व पुनर्वस
दत्ता मामा भरणे – क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक
माणिकराव कोकाटे – कृषी
नरहरी झिरवाळ – अन्न व प्रशासन