Share now Advertisement पुणे : स्थानिक पातळीवर अंतर धावपटू होण्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सातत्याने सुवर्णपदक जिंकण्यापर्यंतचा पल्ला अजय त्यागीने पार केला आहे.गेल्या आठवड्यात व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई रोईंग चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच भाग घेणाऱ्या २५ वर्षीय आर्मी ओअर्समनने सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले.“मी 2022 मध्ये थायलंडमध्ये आशियाई चॅम्पियनशिपसाठी राखीव म्हणून संघात होतो, परंतु मी पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी […]