स्वतःचे एक वर्षाचे संपूर्ण वेतन तर काँग्रेस च्या 53 आमदारांचे एका महीन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार- महसूल मंञी बाळासाहेब थोरात.

लोकहित न्यूज नेटवर्क ,मुंबई. स्वतःच्या एक वर्षाच्या आणि ५३ आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार – महसूल मंत्री कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून […]

Continue Reading

साखर कारखान्यांनी आॕक्सीजन निर्मिती प्रकल्प ऊभे करावे व्हीएसआय संस्थे मार्फत सर्व कारखान्यांना पञाद्वारे शरद पवार यांचे निर्देश..

लोकहित न्यूज ,पुणे. शरद पवार ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानात, साखर कारखान्यांना आॕक्सीजन निर्मिती करण्याचे आदेश.. पुणे: महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे . राज्यात दररोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.अशातच राज्याला ऑक्सिजनचा सर्वाधिक तुटवड्याला सामोरं जावं लागत आहे. ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी  राज्यातील साखर कारखान्यांना […]

Continue Reading

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी कडक निर्बंध ,काय सुरु काय बंद नविन नियमावली सविस्तर ..

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय महाविकास आघाडी ने सर्वांनाच घेतले विचारात काय सुरु ,काय बंद नियमावली जाहीर . अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी मुख्यमंत्र्यांचे […]

Continue Reading

संजय राऊतांनी अनिल देशमुखांना फटकारले..

लोकहित न्यूज ,मुंबई गृहमंत्री महोदयांचे बोलणे कमीत कमी असावे .ऊठसूट कॕमेरा समोर जाऊ नये. संजय राऊतांनी अनिल देशमुख यांच्यावर आक्रमकपणे तोफ डागली आहे. ते म्हणतात अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याचे कमीत कमी बोलणे असावे . उठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशीचे जाहीर आदेश देणे बरे नव्ह . सौ सोनार की […]

Continue Reading

आता 45 वर्षा वरील सर्वांना कोरोना लस

कोविड प्रतिबंधात्मक लस ४५ वर्षांवरील सर्वांना देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार लोकहित न्यूज, मुंबई दि.23 मार्च 2021 देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. […]

Continue Reading

वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिस शेख यांची नियुक्ती

लोकहित न्यूज ,मुंबई दि.19 मार्च 2021. वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिस शेख यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनिस शेख यांची 3 वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी उपसचिव दर्जाचा मुस्लिम अधिकारी पात्र ठरतो. यासाठी वक्फ बोर्डासमोर संदेश तडवी आणि अनिस शेख यांची नावे आली होती. यापैकी श्री. […]

Continue Reading

महाज्योती ,सारथी, बार्टीसाठी प्रत्येकी 150कोटी रुपये तर मौलाना आझाद महामंडळास 200 कोटी तरतूद

लोकहित न्यूज ,मुंबई वेगवेगळ्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी 150 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास विकास महामंडळ साठी 100 कोटी एवढे अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर मौलाना आझाद महामंडळास 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली […]

Continue Reading

विकास कामे तातडीने मार्गी लावा ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे अधिकार्यांना आदेश

लोकहित न्यूज,मुंबई दि.6 जानेवारी 2021 विकास कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक .राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना थेट आदेश औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला प्रशासकीय मान्यता, ग्रामीण भागातील विकास कामे, ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणारे पुरस्कार यावर तात्काळ कार्यवाही करा असे आदेश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास […]

Continue Reading

सिंधूताई सपकाळ यांच्या आश्रमास रोख देणगी देत उद्योजक संग्राम पठारे यांनी केला वाढदिवस साजरा

मांजरीबु प्रतिनिधी दि.1 जानेवारी 2021 सिंधुताई सपकाळ यांचे संस्थेस रोख देणगी, अनाथ मुलांना खाऊ वाटप करुन संग्राम पठारे यांचा वाढदिवस साजरा. खराडीतील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संग्राम पठारे पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मांजरीतील सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमास रोख देणगी सुपूर्त केली तर संतुलन संस्थेतील अनाथ मुलांना खाऊ वाटप केले.आमदार सुनिल टिंगरे यांचे प्रेरणेतून व […]

Continue Reading

होय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार ?काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..

लोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली .. दि.11 डिसेंबर 2020 महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच […]

Continue Reading