केवळ मुंबईच नव्हे तर दिल्ली दरबारी आपली स्वतःची छाप सोडणारा भाजप नेता म्हणजे सुजितसिंहजी ठाकूर.

वाढदिवस विशेषलेख.. लोकहित न्यूज.. मुंबई. दि 21/02/2023 केवळ मुंबईच नव्हे तर दिल्ली दरबारी आपली स्वतःची छाप सोडणारा भाजप नेता म्हणजे सुजितसिंहजी ठाकूर … माजी आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंहजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. वाढदिवस विशेष लेख स्वतःची वेगळी अशी राजकीय संघटन कार्यप्रणाली व कार्यतत्पर अभ्यासू संवाद कौशल्यामुळे परंड्याच्या या भूमिपुत्राने महाराष्ट्र मुंबईच नव्हे तर […]

Continue Reading

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल नियुक्त.

लोकहित न्यूज..दिल्ली विशेष वृत्त दि 12/02/2023 महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र पती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल पदी विराजमान होणार आहेत.

Continue Reading

चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप व श्री हेमंत रासने दोन्ही उमेदवार विजय संपादन करतील – मंत्री चंद्रकांत (दादा )पाटील लोकहित न्यूज. पुणे. दि 4/02/2023 विधानसभेच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या पक्षनेतृत्वानं उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार हेमंत रासने कसबा विधानसभा आणि पिंपरी-चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. कसबा पुणे […]

Continue Reading

राज्यातील युवा पिढीचे स्वप्न साकार करणार दावो स मधून महाराष्ट्रात एक लाख 40 हजार कोटीची गुंतवणूक व एक लाख रोजगार निर्माण होणार- मंत्री उदय सामंत

लोकहित न्यूज.मुंबई विशेष वृत्त दि 18/01/23 दावोसमधून महाराष्ट्रात १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूकएक लाख रोजगार निर्माण होणारः उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती.. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनाने विविध कंपन्यांसोबत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे गुंतवणूक करार करत ऐतिहासिक कामगिरी केली. याद्वारे राज्यात १ लाख रोजगार निर्माण होईल, असा विश्वास […]

Continue Reading

जेष्ठ संपादक तथा लेखक राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर.

लोकहित न्यूज. मुंबई दि 17/12/2022 नारायण सुर्वे पुरस्कारराजा माने यांना जाहीर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराची घोषणा ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सुरेखा कटारिया व डॉ.सुनिता बोरा,सौ.कल्पना […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सतत च्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास

लोकहित न्यूज मुंबई विशेष प्रतिनिधी दि 10/10/2022 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आता पत्रकाराला धमकाविल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास, सरकारचे आभार. राज्यासह देशभरांमध्ये पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात उच्च न्यायालयाने सरकार वरती ताशेरे ओढत नाराजीची भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने महाराष्ट्र सह देशभरामध्ये पत्रकारांना न्याय मिळावा या संदर्भात […]

Continue Reading

दोन्ही गटाला आयोगाकडून नाव मिळाले ठाकरे गटासाठी मशाल चिन्ह मिळाले

निवडणूक आयोगाकडून नाव मिळाले. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले. लोकहित न्यूज मुंबई दि 10/10/2022 उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटासाठी मशाल चिन्ह प्राप्त झाले आहे तर […]

Continue Reading

संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव येथील वॉटर ग्रीड योजनेला तत्वत : मान्यता कृषी मंत्री अब्दुल सत्तार

लोकहित न्यूज. मुंबई मंत्रालय दि 27/09/2022 सोयगाव तालुका वॉटर ग्रीड योजनेला तत्वता मान्यता ! कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय अभ्यास करून दोन आठवड्यात घेणार पुन्हा बैठक निजामकालीन बंधाऱ्यांसाठीही घेतली जाणार बैठक संभाजीनगर (औरंगाबाद ) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी कृषिमंत्री […]

Continue Reading

मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. शेवटी विजय हा सत्याचाच.

लोकहित न्यूज. मुंबई विशेष प्रतिनिधी दि 26/09/2022 चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१९ च्या विधानसभा […]

Continue Reading

पत्रकारांच्या व समाजा च्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

लोकहित न्यूज,मुंबई विधान भवन दि 16/09/2022 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी विधान भवन मुंबई येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास जी दानवे यांची विधान भवन मुंबई येथे भेट घेतली यावेळी राजकीय. सामाजिक तसेच समाजातील वंचित घटक व पत्रकारांच्या विविध विषया संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी […]

Continue Reading