नारायण राणे यांना सूक्ष्म,लघु ,मध्यम उद्योग मंञालय, भारती पवार आरोग्य राज्यमंञी, भागवत कराड अर्थ राज्यमंञी तर कपील पाटील पंचायतराज राज्यमंञी

लोकहित न्यूज नेटवर्क. नवीदिल्ली दि.8/07/2021 केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून एकूण ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे. तर, सर्वाधिक चर्चा झालेल्या नारायण राणेंना नेमकी काय जबाबादरी मिळणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. अखेर, आजच नव्या मंत्र्यांचे खाते वाटपही जाहीर झाले असून, यामध्ये नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग […]

Continue Reading

होय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार ?काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..

लोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली .. दि.11 डिसेंबर 2020 महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच […]

Continue Reading

आज 28 नोव्हें2020 पंतप्रधान मोदीजी चार वाजून पंचवीस मिनीटांनी पुणे येथिल सिरम कंपनीत दाखल होणार घेणार लस प्रगतीचा आढावा.

सिरम कंपनीकडून लस उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर पंतप्रधान मोदी काय घोषणा करणार सबंध देशाचे लागले लक्ष लोकहित न्यूज पुणे 28 नोव्हेंबर 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटला लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत यावेळी ते सिरम इन्स्टिट्यूट येथे एक तास लसीची प्रक्रिया कशी होते या संदर्भात व्यवस्थितरीत्या चर्चा करणार आहेत. पंतप्रधान […]

Continue Reading
STEEL NEWS

बांधकामासाठी लागणारे स्टीलची मागणी वाढली.

लोकहीत न्यूज नेटवर्कजालना.दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक ठीकाणी गृहप्रकल्प सुरु झाले आहेत .बांधकामासाठी सळई ,स्टील मोठ्या प्रमाणात वापरावे लागते त्यामुळे नविन प्रकल्पाची सुरुवात जोरकसपणे झाल्याने स्टीलची मागणी अचानक वाढल्याचे चिञ आहे.कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या स्टील उद्योगाला सध्या भरारी मिळत आहे.एका बाजूला स्टीलची मागणी वाढली तर दुसरीकडे कच्चा माल व स्क्रॕप पुरवठा घटल्यामुळे या उद्योगाला अडचण जाणवत आहे. […]

Continue Reading
ghar null yojna

41 लाख ग्रामस्थासाठी हर घर नल योजना पंतप्रधानांच्या हस्ते व्हीसीद्वारे उद्घाटण

वाराणसी (उत्तरप्रदेश) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विंध्य प्रांतातील सोनभद्र ,मिर्झापूर जिल्ह्यासाठी हर घर नल योजना रविवारी व्हिडीओ काॕन्फरन्स च्या माध्यमातून सुरु करण्यात आली.या प्रसंगी सोनभद्र मध्ये मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ उपस्थित होते. सोनभद्र व मिर्झापूर मधील 41 लाख ग्रामस्थांना या योजनेद्वारे पाणी दिले जाईल .यासाठी 555538 कोटी खर्च येणार आहे.विंध्यांचल प्रांत हा नैसर्गिक स्ञोतांनी संपन्न […]

Continue Reading