मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. शेवटी विजय हा सत्याचाच.

लोकहित न्यूज. मुंबई विशेष प्रतिनिधी दि 26/09/2022 चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१९ च्या विधानसभा […]

Continue Reading

मांजरी खुर्द येथीलअण्णा साहेब मगर शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प शैक्षणिक साहित्य वाटप करत जल्लोषात स्वागत.

लोकहित न्यूज. पुणे दि 15/06/2022 अण्णासाहेब मगर विद्या मंदिर मांजरी खुर्द येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत मांजरी खुर्द ता.हवेली येथील आण्णासाहेब मगर विद्यालयात पहिल्या दिवशी ता. 15 जुन रोजी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.राष्ट्रगीताने व विद्येची देवता सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अशोक आव्हाळे व डॉक्टर शिवदीप उंद्रे यांच्या […]

Continue Reading

मांजरीत राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.

घुले वस्ती मांजरी बु येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा. आरोग्य विभागाचा जागृतीपर उपक्रम लोकहित न्यूज. दि 17/05/2022 डेंगी हटवा जीवन टिकवा आज दिनांक 16 मे 2022 रोजी घुले वस्ती अंगणवाडी याठिकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य सहायक सुलाखे यांनी डेंग्यू विषयी लाभार्थ्यांना माहिती दिली,कोरडा दिवस पाळून परिसर स्वच्छता ठेवणे बाबत आरोग्य शिक्षण […]

Continue Reading

मांजरी बु येथे मातृदिनी माय छोटा स्कूल चे आदर्श माता सौ मिनाक्षी घुले यांच्या हस्ते उदघाट्न

मांजरी बु येथे माफक दरात उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – माय छोटा स्कूल संचालक मंडळ मांजरी म्हसोबा वस्ती येथे मातृ दिनाचे औचित्य साधत माय छोटा स्कुल प्री प्रायमरी स्कूल चे उदघाटन सौ मीनाक्षी ज्ञानेश्वर घुले सौ अनिता घुले यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न. लोकहित न्यूज मांजरी बु. दि 8/05/2022 मांजरी बु येथे मातृ […]

Continue Reading