Share now Advertisement जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा लोकहित न्यूज पुणे, दि. 15/04/25 : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत २०२४-२५ वर्षीच्या कामकाजांचा आणि सन २०२५-२६ या वर्षांत करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी […]