Share now Advertisement पुणे : हडपसर येथील रहिवासी असलेल्या एका वृद्धाची (७९) नातेवाइक परदेशात अडकल्याचे भासवून ऑनलाइन भामट्याने ६ लाखांची फसवणूक केली. ही फसवणूक जानेवारी 2024 ते या वर्षी एप्रिल या कालावधीत झाल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी तक्रारदार, सेवानिवृत्त केंद्र सरकारचे अधिकारी यांना संदेश पाठवला की ते परदेशात आहेत आणि त्यांना भारताचा व्हिसा […]