Share now Advertisement टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी ‘लिव्ह इंडिया नोटीस’ बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन अमेरिकन नागरिकांना “भारत सोडा” नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 53, 65 आणि 66 वयोगटातील तिघांनी 19 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान टुरिस्ट […]