सिंधूताई सपकाळ यांच्या आश्रमास रोख देणगी देत उद्योजक संग्राम पठारे यांनी केला वाढदिवस साजरा

मांजरीबु प्रतिनिधी दि.1 जानेवारी 2021 सिंधुताई सपकाळ यांचे संस्थेस रोख देणगी, अनाथ मुलांना खाऊ वाटप करुन संग्राम पठारे यांचा वाढदिवस साजरा. खराडीतील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संग्राम पठारे पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मांजरीतील सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमास रोख देणगी सुपूर्त केली तर संतुलन संस्थेतील अनाथ मुलांना खाऊ वाटप केले.आमदार सुनिल टिंगरे यांचे प्रेरणेतून व […]

Continue Reading

बहुगुणी निरपेक्ष तळमळीचा समाजसेवक तथा मंञालय अधिक्षक सुनिल खाडे वाढदिवस अभिष्टचिंतन.

बहुगुणी, समाजमनाची जाण असलेले लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे मंञालयातील कार्यालय अधिक्षक सुनिलजी खाडे.. लोकहित न्यूज,मुंबई लेखक नितीन जाधव . मंञालय मुख्य संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ,मुंबई , दि.23 डिसेंबर 2020 मंञालयातील माहिती व जनसंपर्क विभागात 1995 पासून कार्यरत असणारे बार्शी चे सुनिल खाडे सामाजिक ,सांस्कृतिक ,शासकीय,सहकारी ,बँकींग क्षेत्रांत नेहमीच अग्रेसर राहीले आहेत. दि महाराष्ट्र मंञालय […]

Continue Reading