डाॕ.शितल आमटे यांचीआत्महत्या , सामाजिक क्षेञात खळबळ आनंदवन गहीवरले.
आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य शीतल आमटे-करजगी यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे. चंद्रपूर वार्ताहर आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांची आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य […]
Continue Reading