भामाआसखेड चे काम पूर्ण सरकारच्या वर्षपूर्तीला निवडणूक काळात दिलेले आश्वासनपूर्ती 1 डिसेंबर पासून चाचणी -आमदार सुनील टिंगरे
लोकहित न्यूज पुणे 30नोव्हेंबर 2020 सरकारच्या वर्षपूर्तीलाच वडगावशेरी मतदार संघातील पाणी प्रश्नाची आश्वासनपूर्ती होत असल्याचा आनंद. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,पालकमंञी अजित पवार प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश -आमदार सुनील टिंगरे वडगावशेरी पुणे सरकारच्या वर्षपूर्तीलाच वडगावशेरी मतदार संघातील पाणी प्रश्नाची आश्वासनपूर्ती असल्याचा आनंद आहे.शहराच्या पूर्व भागातील पाणी प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे योजना काम शंभर टक्के पूर्ण झालेले […]
Continue Reading