गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा तर सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
लोकहित न्यूज,मुंबई दि.6/02/2022 भारतरत्न लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी दिल्या आहेत. दरम्यान लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर […]
Continue Reading