तत्वनिष्ठ ,एकनिष्ठ थोर तपस्वी नेते मा.मंञी तब्बल 11 वेळा विधानसभा सदस्य माजी आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे निधन..
माजी मंत्री आणि आमदार गणपतराव देशमुख यांनी वयाच्या 94 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. तत्वनिष्ठ, थोर तपस्वी नेतृत्व काळाच्या पडद्याआड.. मुंबई : सोलापूरमधील सांगोला विधानसभेचे (Sangola Assembly constituency) माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गणपतराव देशमुख हे तब्बल 11 वेळा […]
Continue Reading