मांजरीबु गावातील एटीएम सेंटर नावालाच नेहमीच असतो खडखडाट ग्राहकांना मनस्ताप.
मांजरीबु .दि.2 मार्च 2021 मांजरीबु गावातील एटीएम सेंटर केवळ नावालाच नेहमीच असतो खडखडाट मांजरीबु गावातील अॕक्सीस बँक,एचडीएफसी बँक,इंडीकॕश एटीएम सेंटर नावालाच आहेत का ? नेहमीच येथे खडखडाट पहावयास मिळतो यामुळे सामान्यासह ,नोकरदार ,व्यापारी ,दुकानदार असलेल्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मांजरीबु गावात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लोकसंख्येत ही सातत्याने वाढ होत आहे.तसेच पुणेजिल्हा शिक्षण […]
Continue Reading