56 तलाठी कार्यालयाच्या बांधकामास मंजुरी मिळवणारा सिल्लोड – सोयगाव ठरला राज्यातील पहिला मतदार संघ !
लोकहित प्रतिनिधी मुंबई दि.8 मार्च 2021 राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मिळाली सतरा कोटींच्या निधीला मंजुरी मतदार संघातील तलाठ्यांना कार्यालय आणि त्या ठिकाणी त्यांचे निवासस्थान असले पाहिजे असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस होता. त्यासाठी ते अनेक दिवसापासून प्रयत्न करीत होते. अखेर निधी मंजूर झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण […]
Continue Reading