निकाला नंतर माझा बाप आठवल्याशिवार राहणार नाही -रोहित पाटील यांनी करुन दाखवले ,कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी ची एक हाती सत्ता. आता म्हणतायत आबा मिस यू…
लोकहित न्यूज ,कवठेमहांकाळ दि.19/01/2022 राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला […]
Continue Reading