राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी ह भ प समाधान महाराज देशमुख

 ह भ प समाधान महाराज देशमुख यांची  अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी  निवड. लोकहित न्यूज पुणे प्रतिनिधी दि 09/09/2024 ह भ प समाधान दत्तात्रय देशमुख राहणार बाबुर्डी तालुका बारामती यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ह भ प समाधान महाराज देशमुख […]

Continue Reading

पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सव अध्यक्षपदी अनिल मोरे

पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी अनिल मोरे, कार्याध्यक्षपदी राजेंद्र कोंडे पुणे प्रतिनिधी  पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सवाच्या 2024 / 2025 अध्यक्षपदी अनिल मोरे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र कोंडे यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत सर्वांनुमते निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भिसे, कार्याध्यक्ष शैलेश नवले, उपाध्यक्ष राजेंद्र […]

Continue Reading

बिग हिट मीडियाच्या आला बैलगाडा या गाण्याचे मोठ्या थाटात उद्घाटन – गाणे पाहून खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले भावूक.

लोकहित न्यूज, दि 11/12/23 माझ्या मातीतला खेळ तुम्ही वेगळ्या उंचीवर नेलात त्यासाठी ‘आला बैलगाडा’ गाण्याच्या टीमला माझ्याकडून मानाचा मुजरा, डॉ. अमोल कोल्हेंकडून गाण्याचे कौतुक ”गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं”, डॉ. अमोल कोल्हे ‘आला बैलगाडा’ गाणं पाहून झाले भावूक खासदार ‘डॉ. अमोल कोल्हे’ , डिजीटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गायक आनंद शिंदे, […]

Continue Reading

मांजरी परिसराचा विकास करायचा असेल तर पर्याय व्यवस्था म्हणून अराजकीय मांजरी बु. विकास समिती स्थापन व्हावी.

लोकहित न्यूज दि 07/10/2023 मांजरी परिसरातील आपण मूलभूत सुविधेपासून वंचित आहोत तर विकास कधी साध्य होणार. प्रगती करायची असेल तर पर्याय निर्माण करावा लागेल.सजग नागरिकामार्फत अराजकीय असलेली मांजरी बुद्रुक विकास समितीची स्थापना व्हावी. रोखठोक समाज प्रबोधनपर लेखलेखक नितीन जाधव. पुणे शहर हे वेगाने वाढणारे सातवे महानगर असून देशात अव्वल स्मार्ट सिटी म्हणून गणली जाते त्यातलाच […]

Continue Reading

आईसाहेब प्रतिष्ठान व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्था आयोजित शिवभिम फेस्टिवल मोठ्या थाटात संपन्न उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव.

लोकहित न्यूज पुणे . दि 6/06/23 महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मांजरी बु. येथे आईसाहेब प्रतिष्ठाण व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था आयोजित शिव-भिम फेस्टिवल मोठ्या थाटात संपन्न. नोकरी मार्गदर्शन, लघुउद्योग प्रशिक्षण,विविध डान्स स्पर्धा, शिव भीम गीते.विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरण संपन्न. मांजरी बुद्रुक येथील आईसाहेब प्रतिष्ठान व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्थेमार्फत मागील […]

Continue Reading

धाराशिव जिल्ह्याची प्रगती व दुष्काळमुक्ती पासून सुटका करायची असेल तर मंत्री डॉ. सावंत यांच्या कार्यास बळ हवे . ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. गौतम लटके यांचा मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.

धाराशिव जिल्ह्याची प्रगती व मतदार संघाची दुष्काळ मुक्ती पासून सुटका मंत्री डॉ. सावंतच करू शकतात,ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.गौतमजी लटके यांचा मंत्री डॉ.सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश. लोकहित न्यूज.पुणे प्रतिनिधी. दि 19/03/2023 धाराशिव जिल्ह्याची प्रगती व भूम परांडा वाशी मतदार संघाची दुष्काळ मुक्ती पासून सुटका राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंतच करू शकतात त्यांच्या […]

Continue Reading

राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार – प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे

लोकहित न्यूज, मुंबई दि 26/02/2023 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होणार- सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक 10 मार्च रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे.यासंबंधीचे सविस्तर पत्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी जारी केले आहे.महाराष्ट्र राज्यातील पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष […]

Continue Reading

जेष्ठ संपादक तथा लेखक राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर.

लोकहित न्यूज. मुंबई दि 17/12/2022 नारायण सुर्वे पुरस्कारराजा माने यांना जाहीर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराची घोषणा ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सुरेखा कटारिया व डॉ.सुनिता बोरा,सौ.कल्पना […]

Continue Reading

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा तर सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

लोकहित न्यूज,मुंबई दि.6/02/2022 भारतरत्न लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी दिल्या आहेत. दरम्यान लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर […]

Continue Reading