चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच ऊर्जास्ञोत आहे ,इथली माती आम्हाला नेहमीच ऊर्जा देत राहील-जयंत पाटील

लोकहित न्यूज ,मुंबई दि.6डिसेंबर 2020 चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे… इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील – जयंत पाटील #LetterToAmbedkar : मोहिमेनुसार मंत्री जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन ! चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे… इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील […]

Continue Reading

महसूल यंञणेच्या बळकटी करणासाठी प्रयत्न करणार राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे आश्वासन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकी दरम्यान विविध विषयावर चर्चा.

लोकहित न्यूज नेटवर्क ,मंञालय मुंबई.दि.6डिसेंबर 2020 महसूल यंत्रणा बळकटी करणासाठी प्रयत्न !मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे आश्वासन मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. महसूल यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. […]

Continue Reading

मुंबईकरांच्या सेवेत आज दि.4 डिसेंबर रोजी मुख्यमंञ्यांच्या हस्ते 26 एसी ईलेक्ट्रीक बसेस चे लोकार्पण

लोकहित न्यूज, मुंबई प्रतिनिधी दि.4/12/2020 शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्स ने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक 26 एसी ईलेक्ट्रिक बसेस मुंबईकरांच्या सेवेत आज दाखल झाले आहेत. या बसच्या ताफ्याचे आज चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी नरिमन पॉईंट येथील लोकार्पण सोहळ्यात मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर […]

Continue Reading

मंञीमंडळ बैठकीतील आजचे 2 डिसेंबर 2020 महत्त्वाचे सात निर्णय ..

मंञालय,मुंबई मंत्रिमंडळ बैठक : दि. 2 डिसेंबर 2020एकूण निर्णय-7 परिवहन विभाग एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यापूर्वी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2020 अखेरचे वेतन देण्यासाठी गेल्या महिन्यात 120 […]

Continue Reading

रक्तदान शिबीरे आयोजन करावीत व नागरिकांनी रक्तदान करावे- डाॕ शिंगणे

रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन रक्तदान शिबीरे आयोजन व स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणे आवश्यक मुंबई, दि. 1 डिसेंबर 2020 स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील सर्व घटक यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान […]

Continue Reading

पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना -अनिल देशमुख

मुंबई प्रतिनिधी 28 नोव्हेंबर 2020 महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पोलीस बांधवासाठी महत्त्वपूर्ण घरांची योजना राबवण्यात येणार राज्यातील महा विकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना […]

Continue Reading
chaityabhumi news

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा,चैत्यभुमीवर गर्दी नको

अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण, ऑन-लाईन माध्यमातून दर्शन ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला विविध यंत्रणाकडून आढावा मंञालय मुंबई मुंबई, दि. २३:- ‘महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी […]

Continue Reading