Share now Advertisement बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे? संघ व भाजपात हालचाली सुरु.. लोकहित न्यूज मुंबई दि 30/12/24 महायुतीत राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणही टिपेला पोहोचलेआहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी होत आहे.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता […]